दिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक.

दिनांक 26 रोजी जळगाव येथे आदरणीय अण्णा हजारे समर्थक, सदस्य,कार्यकर्त्यांची बैठक. जळगांव दि.23 संस्थापक अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक मा.अण्णा हजारे प्रणित.भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या जळगांव जिल्हा संघटनेची पुर्नरबांधणी करून जिल्हा,तालुका व शहर कार्यकारणीची नविन बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांची निवड करून मान्यतेसाठी केंद्रीय कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे.तरी जळगाव जिल्ह्य़ातील कार्यकत्याची(आदरणीय अण्णा हजारे समर्थक आणि सदस्य) तसेच आंदोलनात, […]

Continue Reading

यावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर

यावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर. राष्ट्रपतीकडून सौ.तडवी यांना पुरस्कार. स्वच्छ भारत अभियानात चमकली यावल नगरपालिका. यावल ( सुरेश पाटील): स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरा मुक्त शहर (जीएफसी)या केंद्र शासनाच्या स्पर्धेमध्ये यावल नगरपरिषदेने संपूर्ण भारत देशात चौथा क्रमांक पटकाविला.दिनांक 20 शनिवार रोजी दिल्लीत एका शासकीय समारंभात यावलच्या नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी यांना राष्ट्रपती रामनाथ […]

Continue Reading

शिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक

शिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न.आरोपी अटक. यावल तालुक्यात कायद्याचा धाक संपला. यावल ( सुरेश पाटील): बारा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका तरुणाकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची घटना यावल तालुक्यात शिरसाड या गावी घडल्याने एकास अटक करण्यात आली.छेडखानी करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक राहिला नसल्याचे तालुक्यात बोलले जात आहे. शिरसाड येथील पीडित एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या भावाने […]

Continue Reading

निळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न

निळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न यावल ( सुरेश पाटील): आज दिनांक१५/११/२०२१ रोजी जळगाव येथील पद्दमालय विश्राम गृह येथे जळगाव जिल्हा निळे निशान पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक तथा संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत सामाजिक स्तरावरील विविध समस्यावर चर्चा करून संस्थापक / अध्यक्ष यांनी […]

Continue Reading

तलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळाले?आणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच.

तलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळाले?आणि रात्री 8:30 वाजता पार्टी.-दोन्ही घटना यावल येथे भुसावल रोडवरच. यावल (सुरेश पाटील): काल दि.14 रविवार रोजी सकाळी आठ तीस वाजता तालुक्यातील एका तलाठ्याच्या समक्ष भुसावल रोडवर पेट्रोल पंपाजवळ वाळूने भरलेले एक ट्रॅक्टर सुसाट वेगाने पळून गेले किंवा त्या ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई होऊ नये म्हणून सोडून […]

Continue Reading

शासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति

शासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शनसह विविध योजनांचा लाभार्थ्यांनी घेतला लाभ- 50 हजार नागरीकाची उपस्थिति यावल (सुरेश पाटील): शहरातील तहसिल कार्यालयात शासकिय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शन सह विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देत महाशिबीर संपन्न झाले. या शिबीरात महसुल,कृषी, ग्रामविकास आदींच्या योजनेत राखीव प्रवर्गातील लाभार्थ्यांना जिल्हा न्यायधिश सह मान्यवरांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात आले झाले.या […]

Continue Reading

यावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद

यावल तालुक्यात वाळूची तस्करी तहसीलदारांची कारवाई संशयास्पद. तापी नदी परिसरातून शिरागड पथराळे मार्गे संपूर्ण यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूक. यावल (सुरेश पाटील): तापी नदी पात्र तसेच नदी नाल्यातून यावल तालुक्यात शिरागड पथराळे थोरगव्हाण परिसरातून अवैध वाळू वाहतूकीची तस्करी जोरात सुरू असून संपूर्ण यावल तालुक्यात अवैध वाळू पुरवठा होत आहे.वाळू पुरवठा करणारे वाळू तस्कर ठेकेदारांकडून मनमानी […]

Continue Reading

अवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत

अवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत. प्रांताधिकारी यांच्याकडून यावल तहसीलदार महेश पवार यांना 2 वेळा कारणे दाखवा नोटीस. यावल (सुरेश पाटील): अवैध गौण खनिज कारवाईत तफावत आढळून आल्याच्या कारणावरून फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी यावल तहसीलदार महेश पवार यांना गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा कारणे दाखवा नोटीस दिली चौकशीअंती तहसीलदार महेश पवार यांच्यावर […]

Continue Reading

अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी.

अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करा.- हुसैनी सेनेची मागणी. यावल (सुरेश पाटील): प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी तहसीलदार यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला सक्तीचे करण्यात आला आहे ती अट तात्काळ कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी अशी मागणी अमळनेर येथील हुसैनी सेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे. दि.8 रोजी अमळनेर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले […]

Continue Reading

शेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली

शेतकरी,बिल्डर,व्यापारी,शिक्षक यांनी अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली. यावल तहसील,नगरपरिषद कामकाजाकडे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांचे दुर्लक्ष. यावल (सुरेश पाटील):यावल तहसील व यावल नगरपरिषद कार्यक्षेत्रात अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेत त्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या शेती माल उत्पादना लायक असलेल्या काळ्याभोर शेतजमिनी खरेदी करणेबाबतच्या रजिस्टर सौदे पावत्या व करारनामे करून शेतकऱ्यांच्या […]

Continue Reading