अवैध गौण खनिज,वाळू चोरट्या वाहतुकीकडे जिल्हाधिकारी आणि जिल्हा गौण खनिज प्रशासनाचे दुर्लक्ष

अवैध गौण खनिज,वाळू चोरट्या वाहतुकीकडे जिल्हाधिकारी आणि जिल्हा गौण खनिज प्रशासनाचे दुर्लक्ष. यावल तालुक्यातून चौकशीची मागणी. यावल (सुरेश पाटील): यावल शहरात व तालुक्यात अवैध गौण खनिज चोरट्या वाहतूकीकडे जिल्हाधिकारी जळगाव आणि जिल्हा गौण खनिज प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने यावल तालुक्यातील अवैध गौण खनिज अनेक प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी यावल तालुक्यातून करण्यात आली आहे. यावल तालुक्यात […]

Continue Reading

यावल येथे मा. कांशीराम साहेब यांची 15 वी पुण्यतिथी साजरी

यावल येथे मा. कांशीराम साहेब यांची 15 वी पुण्यतिथी साजरी यावल (सुरेश पाटील): डी.एस.फोर तसेच बामसेफ व बी.एस.पी.चे संस्थापक मा. कांशीराम जी यांचा15 वा परिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला.यावल येथे बोरावल गेट परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी चौकात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच डॉ.बाबासाहेब […]

Continue Reading