कायद्याचे पालन करा नाही तर गुन्हे दाखल होतील-पो.नि.सुधीर पाटील

कायद्याचे पालन करा नाही तर गुन्हे दाखल होतील. पुढील वर्षी गणपती दुर्गोत्सवला राहायचे नाही.शांतता समितीमध्ये इशारा. पो.नि.सुधीर पाटील.   यावल (सुरेश पाटील): दुर्गोत्सव साजरा करताना कायद्याचे पालन करा अन्यथा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील.तसेच मला पुढील वर्षी गणपती,दुर्गोत्सवला हजर राहायचे नाही.असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी उपस्थित सर्व शांतता समिती सदस्यांना व […]

Continue Reading