“हरिभाऊ जावळे राजकीय क्षेत्रातील राजहंस होते.” – हेमंत अलोने

“हरिभाऊ जावळे राजकीय क्षेत्रातील राजहंस होते.” – हेमंत अलोने यावल (सुरेश पाटील): “अनेक वर्षे राजकीय क्षेत्रात आमदार आणि खासदार राहिलेले स्वर्गीय हरिभाऊ जावळे हे राजकीय क्षेत्रातील राजहंस होते” असे प्रतिपादन दैनिक देशदूतचे संपादक हेमंत अलोने यांनी केले. भालोद येथे श्रध्येय हरिभाऊ जावळे संस्था मित्र परिवाराने आयोजित केलेल्या “जयंतीअभिवादन समारंभात” प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]

Continue Reading