काँग्रेस सेवा फाउंडेशन तर्फे विविध समस्या तक्रारीबाबत यावल तहसीलदारांना निवेदन

काँग्रेस सेवा फाउंडेशन तर्फे विविध समस्या तक्रारीबाबत यावल तहसीलदारांना निवेदन.   यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील विविध समस्या आणि नागरिकांच्या अडीअडचणी संदर्भात जळगाव जिल्हा काँग्रेस सेवा फाउंडेशन तर्फे दि.30रोजी यावल तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.यावल तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे मानधन दोन तीन महिन्यापासून लाभार्थ्यांना मिळाले नाही. […]

Continue Reading