बोरावलच्या तरुणाचा तापी नदी पात्रात पाण्यात बुडून मृत्यु

बोरावलच्या तरुणाचा तापी नदी पात्रात पाण्यात बुडून मृत्यु . यावल (सुरेश पाटील) :तालुक्यातील बोरावल येथील36 वर्षीय तरूणाचा तापी नदी पात्रात पाय घसरून पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दि.29 शुक्रवार दुपारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगेश देवराम शंकोपाळ वय36रा.बोरावल ता.यावल असे मयत तरूणाचे नाव […]

Continue Reading

6 लाख रुपये किमतीचा रेशन तांदूळ अवैध वाहतूक करून बाजारात नेणाऱ्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

6 लाख रुपये किमतीचा रेशन तांदूळ अवैध वाहतूक करून बाजारात नेणाऱ्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 2जणांना अटक तर प्रमुख सूत्रधार फरार. यावल पोलिसांच्या सतर्कतेमुळे रेशन रॅकेट उघड. यावल (सुरेश पाटील): गोंदिया येथे जाणारा 30 टन तांदुळाचा ट्राला यावल पोलिसांनी पकडला असे वृत्त सर्वात प्रथम ऑनलाईन प्रसिद्ध झाले होते त्यानंतर दिनांक 26 रोजी दैनिक साईमत,दैनिक लोकसत्ता […]

Continue Reading

अधिकारी कर्मचारी यांना मारहाण घटनेचा पोलीस बॉईज असोशियन तर्फे तीव्र निषेध

अधिकारी कर्मचारी यांना मारहाण घटनेचा पोलीस बॉईज असोशियन तर्फे तीव्र निषेध. यावल (सुरेश पाटील): दि.21ऑक्टोबर2021रोजी जामनेर तालुक्यातील लोणी गावात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी जळगाव पोलीस अधीक्षक जळगाव यांना लेखी निवेदन महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन जळगाव जिल्हा तर्फे देण्यात आले दि.21ऑक्टोबर2021रोजी लोणी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे बेकायदेशीर अतिक्रमण […]

Continue Reading

शिवसेनेच्या राजकीय वाढत्या प्रभावामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा कार्यक्रमावर बहिष्कार

शिवसेनेच्या राजकीय वाढत्या प्रभावामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा कार्यक्रमावर बहिष्कार. आमदार चौधरींची दिशाभूल? राजकारणात संभ्रम. यावल दि.25(सुरेश पाटील): यावल पंचायत समिती आवारात नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा काल दि.24 रविवार रोजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन चोपडा विधानसभेच्या आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या व इतर प्रमुख विशेष अतिथींच्या उपस्थित संपन्न झाला परंतु या […]

Continue Reading

तहसिलदारांचे पीएम किसानचे खाते हॅक करीत 38जणांच्या नोंदी केल्या म्हणुन एका विरूध्द आयटी अँक्ट अन्वये गुन्हा

तहसिलदारांचे पीएम किसानचे खाते हॅक करीत 38जणांच्या नोंदी केल्या म्हणुन एका विरूध्द आयटी अँक्ट अन्वये गुन्हा. यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील किनगावात एका सेतु सुविधा केंद्र चालकाने थेट यावल तहसिलदारांचे पीएम किसानचे खाते हॅक केले व तब्बल ३८ जणांची नोंदणी त्यात केल्याचे उघड झाल्याने जिल्ह्यात महसुल विभागासह ईतर सर्व शासकीय कार्यालया मधे मोठी खळबळ उडाली आहे.गेल्या […]

Continue Reading

यावल तालुक्यातील चुंचाळे शेतकरी उत्पादन कंपनीचा स्मार्ट प्रकल्प

यावल तालुक्यातील चुंचाळे शेतकरी उत्पादन कंपनीचा स्मार्ट प्रकल्प. जळगाव जिल्ह्यात आता शेतकऱ्यांचा माल हमी भावात खरेदी करून निर्यात होणार. जिल्हा कृषी अधीक्षक यांनी केला करारनामा मंजूर. यावल (सुरेश पाटील): यावल तालुक्यातील चुंचाळे येथील शेतकरी उत्पादन कंपनीने दुबई येथील जमाल अल शरीफ ट्रेडिंग एलएलसी युएई कंपनीशी केलेला करारनामा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी मंजूर करून […]

Continue Reading

चांगले नगरसेवक निवडून आले तरी प्रत्यक्ष कारभार पाहणारे वेगळेच-यावल शहर जसे आहे तसेच आहे; अनिलभाऊ चौधरी

चांगले नगरसेवक निवडून आले तरी प्रत्यक्ष कारभार पाहणारे वेगळेच-यावल शहर जसे आहे तसेच आहे; अनिलभाऊ चौधरी. यावल (सुरेश पाटील): जिल्हा परिषद आणि यावल नगरपरिषद निवडणूक संपूर्ण जागा आम्ही स्वबळावर स्वतंत्रपणे लढणार असल्याची तसेच यावल नगरपालिकेत चांगले सदस्य निवडून आले तरी प्रत्यक्ष कारभार पाहणारे मात्र वेगळेच असतात त्यामुळे यावल शहराचा गुणात्मक विकास झाला नाही यावल नगरपालिकेत […]

Continue Reading

इंधन दर वाढ निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात निदर्शने करत यावल तहसीलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन

इंधन दर वाढ निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात निदर्शने करत यावल तहसीलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन.   यावल (सुरेश पाटील) :दि.20रोजी सकाळी10 वाजेला यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात मिटिंग अयोजित करण्यात आली होती.त्यानंतर प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या सूचनेप्रमाणे व जिल्ह्या राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा जि.प सदस्य रवींद्र पाटील यांचे नेतृत्वाखाली यावल येथे कृषी उत्पन्न […]

Continue Reading

गटतट हेवेदावे हटवा आरक्षण वाचवा सप्ताहामध्ये एसबीसी बांधवानी सहभागी व्हा  प्रदेशअध्यक्ष आमने

गटतट हेवेदावे हटवा आरक्षण वाचवा सप्ताहामध्ये एसबीसी बांधवानी सहभागी व्हा  प्रदेशअध्यक्ष आमने यावल (सुरेश पाटील): रावेर तालुक्यातील सावदा येथील प्रत्येक समाज आरक्षण मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करत आहे . त्या तुलनेत एस.बी.सी.समाज बांधवांनी मात्र आंदोलनाचा आक्रमक असा वेगळाच फंडा राबवला आहे . गटतट हेवेदावे हटवा-आरक्षण वाचवा हे ब्रीद वाक्य घेऊन आरक्षण चळवळ सप्ताह आयोजित केला […]

Continue Reading

जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलचा फज्जा उडाल्याने काँग्रेस पाठोपाठ आता भाजपने देखील स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला

जळगाव : जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलचा फज्जा उडाल्याने काँग्रेस पाठोपाठ आता भाजपने देखील स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजप नेत्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय एकमताने जाहीर केला. उद्या (18 ऑक्टोबर) भाजपकडून सर्व 21 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती भाजप नेते गिरीश महाजन […]

Continue Reading