अतिरिक्त साठवण तलाव कार्यान्वित करू नये शेतकऱ्याकडून यावल नगरपरिषदेला नोटीस

अतिरिक्त साठवण तलाव कार्यान्वित करू नये शेतकऱ्याकडून यावल नगरपरिषदेला नोटीस. शेतकऱ्यांच्या शेतात अनधिकृत अतिक्रमण करून बांधकाम. यावल नगरपरिषदेचा प्रताप आणि बौद्धिक दिवाळखोरी उघड. यावल (सुरेश पाटील): गेल्या तीन महिन्यापूर्वी यावल नगरपालिकेतर्फे2कोटी84लाख 38हजार516रुपये किमतीचा अतिरिक्त साठवण तलाव बांधण्यात आला आहे तो अतिरिक्त साठवण तलाव कार्यान्वित करू नये अशी लेखी स्वरूपात नोटीस वकिलामार्फत शेतमालक शेतकऱ्याऱ्याने नगरपरिषदेला दिली. […]

Continue Reading