अतिरिक्त साठवण तलाव उभारणीत झालेल्या दोन कोटीच्या अपहाराची वरीष्ठ स्तरावरून चौकशी करावी

अतिरिक्त साठवण तलाव उभारणीत झालेल्या दोन कोटीच्या अपहाराची वरीष्ठ स्तरावरून चौकशी करावी. यावल तालुका भाजपाची मागणी. भ्रष्टाचार गैरप्रकाराबाबत पहिली पत्रकार परिषद. यावल (सुरेश पाटील) : यावल नगरपालिकेच्या अतिरीक्त साठवण तलावाच्या बांधकामात पावणदोन कोटी रुपयाच्या भ्रष्टाचार गैरप्रकार आणि अपहाराच्या आरोपाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी येथील तालुका भाजपाच्या वतीने बुधवार […]

Continue Reading

सेवानिवृत्त कर्मचारी सातवा वेतन आयोग दुस-या हप्त्यापासून वंचित

सेवानिवृत्त कर्मचारी सातवा वेतन आयोग दुस-या हप्त्यापासून वंचित. देयके सादर करणे बाबत सूचनाचे काय? यावल (सुरेश पाटील) : माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्राचार्य मुख्याध्यापक सर्व अनुदानित माध्य व उच्च माध्य शाळांना लेखी सूचना देऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा दुस-या हप्त्या देण्याची कार्यवाही करावी असे कळविले आहे परंतु प्रत्यक्षात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दुसरा हत्ता मिळत नसल्याने […]

Continue Reading

सौ.योगिता पाटील यांची सं.गां.नि.योजना समिती सदस्यपदी निवड

सौ.योगिता पाटील यांची सं.गां.नि.योजना समिती सदस्यपदी निवड. यावल (सुरेश पाटील) : तालुक्यातील विरावली येथील छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनच्या सचिव सौ.योगिता देवकांत पाटील यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका सदस्यपदी निवड होताच परिसरातून व इतर सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. विरावली ग्रामपंचायतीच्या परिवर्तन पॅनलच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य सौ.शोभा युवराज पाटील,शकुंतला विजयसिंह पाटील,हमिदा टेनु तडवी […]

Continue Reading

ग्रामीण भागातील दयनीय अवस्थेच्या रस्त्यावर पंचायत राज समितीचे वाहन अडकले

पंचायत राज समितीकडून यावल तालुक्यात जिल्हा परिषद शाळा आणि आरोग्य केंद्राची पाहणी. ग्रामीण भागातील दयनीय अवस्थेच्या रस्त्यावर पंचायत राज समितीचे वाहन अडकले. यावल पंचायत समिती प्रसिद्धीमाध्यमांपासून चार हात लांब. यावल (सुरेश पाटील): आज दि.28 मंगळवार रोजी सकाळी11 वाजेच्या सुमारास पंचायत राज समिती जळगावहुन विदगाव मार्गे यावल येत असताना रस्त्यात थांबुन डांभुर्णी येथील जिल्हा परिषद मराठी […]

Continue Reading

अतिरिक्त साठवण तलाव कार्यान्वित करू नये शेतकऱ्याकडून यावल नगरपरिषदेला नोटीस

अतिरिक्त साठवण तलाव कार्यान्वित करू नये शेतकऱ्याकडून यावल नगरपरिषदेला नोटीस. शेतकऱ्यांच्या शेतात अनधिकृत अतिक्रमण करून बांधकाम. यावल नगरपरिषदेचा प्रताप आणि बौद्धिक दिवाळखोरी उघड. यावल (सुरेश पाटील): गेल्या तीन महिन्यापूर्वी यावल नगरपालिकेतर्फे2कोटी84लाख 38हजार516रुपये किमतीचा अतिरिक्त साठवण तलाव बांधण्यात आला आहे तो अतिरिक्त साठवण तलाव कार्यान्वित करू नये अशी लेखी स्वरूपात नोटीस वकिलामार्फत शेतमालक शेतकऱ्याऱ्याने नगरपरिषदेला दिली. […]

Continue Reading

तहसीलदाराचे पत्र माहिती अधिकाऱ्याच्या कचराकुंडीत-यावल नगरपरिषद माहिती अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही होणार…?

तहसीलदाराचे पत्र माहिती अधिकाऱ्याच्या कचराकुंडीत. यावल नगरपरिषद माहिती अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही होणार…? प्रभारी मुख्याधिकारी गांगोडे यांचे दुर्लक्ष.   यावल (सुरेश पाटील) :यावल नगरपरिषद अंतर्गत नवीन वस्तीत केलेल्या पाईपलाईनचे काम करण्यात आलेले आहे या कामाच्या मंजुरी आदेशानुसार आपल्या स्तरावरून केलेल्या सदर कामाचे इस्टिमेट,एम.बी.रेकॉर्ड व ठेकेदाराला अदा केलेले बिल याचे प्रमाणित प्रती तसेच सदरच्या कामाबाबतचे संपूर्ण कागदपत्राची […]

Continue Reading

निलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार ?

उद्या दि.22रोजी यावल नगरपरिषदेची स्थायी समितीची सभा. निलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार ? संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून   यावल (सुरेश पाटील): उद्या बुधवार दि.22रोजी यावल नगरपरिषदेची स्थायी समितीची सभा दुपारी12;30वाजता यावल नगरपरिषद अध्यक्षा तथा स्थायी समितीच्या सभापती सौ.नोशाद तडवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत होणार […]

Continue Reading

नेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन

नेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक;माजी मंत्री गिरीश महाजन. यावल (सुरेश पाटील): नेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्यांनी आपल्या चौकस बुद्धीचा वापर करायला पाहिजे आणि अशा कार्यकर्त्यांच्या जिवावरच निवडणुका जिंकता येतात भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष हा शंभर टक्के निवडणुका जिंकणार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी […]

Continue Reading

मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद

मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद यावल (सुरेश पाटील):  शुक्रवार दिनांक17 रोजी भारताचे लोकप्रिय मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त यावल येथे भाजपा वैद्यकिय आघाडी, भारतीय जनता पार्टी वैद्यकिय आघाडीच्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी […]

Continue Reading

राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन

राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन यावल (सुरेश पाटील): देशातील भ्रष्टाचाराला कायमचा आळा घालण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. लोकशाहीमध्ये कायदा सर्वोच्च असतो.म्हणून व्यवस्था परिवर्तनाला कायदेशीर आधार असावा यासाठी 2011मध्ये देशात लोकपाल लोकायुक्त कायद्यासाठी देशातील जनतेने आंदोलन सुरू केले.हे आंदोलन 2014पर्यंत चालले.लोकपाल लोकायुक्त आंदोलनाचा देशात ऐतिहासिक परिणाम झाला. करोडो रुपये खर्च करून जे […]

Continue Reading