शेतकरी असल्याचा पुरावा नसल्यामुळे मनुदेवी सेवा प्रतिष्ठाने खरेदी केलेली शेत जमीन तात्काळ सरकार जमा करण्याबाबतचे लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित

शेतकरी असल्याचा पुरावा नसल्यामुळे मनुदेवी सेवा प्रतिष्ठाने खरेदी केलेली शेत जमीन तात्काळ सरकार जमा करण्याबाबतचे लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित. यावल (सुरेश पाटील): संपूर्ण खान्देशात प्रसिद्ध असलेल्या यावल तालुक्यातील श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान यांनी शेतकरी किंवा शेतमजूर असल्याचा पुरावा शेती खरेदी करताना न दिल्यामुळे खरेदी केलेली शेतजमीन तात्काळ शासन जमा करण्यात यावी यासाठी संत श्री बाबा […]

Continue Reading

यावल पोलीस स्टेशन पासून अर्धा किलोमीटर अंतरावरील किराणा दुकानात 6400 रुपयांची चोरी

यावल पोलीस स्टेशन पासून अर्धा किलोमीटर अंतरावरील किराणा दुकानात 6400 रुपयांची चोरी पुरावा म्हणून चोरट्यांनी हिशोब लिहून दुकान मालक आणि पोलिसांना लावले कामाला. यावल (सुरेश पाटील): यावल पोलीस स्टेशन पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या तसेच यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी संकुलनात असलेल्या श्री हरी कृपा बुक डेपो अंड प्रोव्हिजन स्टोअर्स दुकानात आज मंगळवार […]

Continue Reading

वन जमिनीवर बेकायदा ‘स्टोन क्रेशर’.वन विभागासह महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे केव्हा दाखल होणार?

वन जमिनीवर बेकायदा ‘स्टोन क्रेशर’. वन विभागासह महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे केव्हा दाखल होणार? यावल (सुरेश पाटील) : श्री सिताराम कुंटे, मुख्य सचिव, महाराष्ट्र महोदय, कृपया शिरपुर जि. धुळे येथील सर्व स्टोन क्रशरस् गेल्या ३८वर्षांपासून कंनं ३० ते ३७ या राखीव वन जमिनीवर स्थापित, उभारण्यासाठी व चालविण्यास महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी परवानगी दिलेली आहे ही बाब […]

Continue Reading

जिल्हा बँक निवडणुकीसाठी हालचाली गतिमान

जिल्हा बँक निवडणुकीसाठी हालचाली गतिमान. हरकती घेण्याची सुविधा डी.डी.आर कडे पाहिजे. यावल (सुरेश पाटील) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लांबलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम आता कोणत्याही तारखेला जाहीर होणार असल्याचे निश्चित झाले आहे, जिल्हा बँक जळगाव निवडणुकीसाठी सहकार विभागासह राजकारण, लोकप्रतिनिधी,इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना मोठा वेग आला आहे,मतदार याद्या पासून सुरु होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सभासद किंवा इच्छुक उमेदवारांना […]

Continue Reading

अण्णा हजारे यांना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास सुरू ठेवण्याचा सदस्यांकडून आग्रह

अण्णा हजारे यांना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास सुरू ठेवण्याचा सदस्यांकडून आग्रह. राळेगणसिद्धी येथील बैठकीत राज्यातील माजी जिल्हाध्यक्षांची बैठक संपन्न. यावल (सुरेश पाटील): भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास संस्थापक तथा प्रणेते आदरणीय अण्णा हजारे यांनी आपले जन आंदोलन यापुढे अखंड सुरू ठेवावे आणि आंदोलनात सहभागी सदस्यांना, नागरिकांना,तरुणांना प्रेरणा द्यावी असा आग्रह राज्यातील माजी जिल्हाध्यक्ष,संघटक,निमंत्रक यांनी […]

Continue Reading

२३ऑगस्ट रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे चोपडा येथे भ्रमणध्वनी वापसी आंदोलन

२३ऑगस्ट रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे चोपडा येथे भ्रमणध्वनी वापसी आंदोलन चोपडा (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्र सरकारने पाच-सहा वर्षापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजासाठी भ्रमणध्वनी दिलेले आहेत त्यांची वारंटी गॅरेंटी संपलेली आहे. ते वारंवार बंद पडतात हंग होतात. डाऊनलोड होत नाही तसेच रेंज प्रॉब्लेम निर्माण होतो. आणि नादुरुस्त झाले तर शासकीय खर्च दोन हजार रुपये वरच लागतो, दुरुस्ती खर्च […]

Continue Reading

खावटी योजनेच्या लाभ मिळण्यासाठी आदीवासी संघर्ष समीतीचे प्रकल्प कार्यलयावर धरणे आदोलन

खावटी योजनेच्या लाभ मिळण्यासाठी आदीवासी संघर्ष समीतीचे प्रकल्प कार्यलयावर धरणे आदोलन.   यावल (सुरेश पाटील) : आदीवासी टोकरे कोळी समाजाला महाराष्ट्र शासनाच्या खावटी कर्ज योजनेच्या लाभा पासुन का? वंचित ठेवण्यात आले यांचा जाब विचारण्यासाठी यावल येथील आदीवासी विकास प्रकल्प कार्यलयावर धरणे आदोलन करुन विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावल येथील जिनिंग प्रेसच्या सभागृहात टोकरे कोळी […]

Continue Reading

डेल्टा प्लस व्हेरिएंटनं वाढवली चिंता; अभ्यासातून धक्कादायक माहिती आली समोर

लंडन (तेज समाचार डेस्क):कोरोनानं जगभरात खळबळ माजवली आहे. कोरोनानंतर आता डेल्टा प्लस व्हेरिएंटनं डोकं वर काढत जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोना लसीकरण केल्यानंतरही डेल्टा व्हेरिएंटची लागण होत असल्याचं निदर्शनास येत असल्यानं या चिंतेत भर पडलेली पाहायला मिळत आहे. अशातच आता ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासातून कोरोना लसीकरणाविषयी धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोरोना लसीकरणाविषयी आत्तापर्यंत अनेक संशोधन […]

Continue Reading

वन्यप्राणी संरक्षक कायदाच रद्द करारघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेची मागणी

वन्यप्राणी संरक्षक कायदाच रद्द करा रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेची मागणी चोपडा ( तेज समाचार प्रतिनिधी): सरकारने शेतकऱ्यांना भितीदायक स्थितीत शेती करण्यास भाग पाडणारा वन्य प्राणी संरक्षक कायदाच रद्द करावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात बिबट्यांची उत्पत्ती पाहता अन्नाच्या शोधात जंगल सोडून शेतांमध्ये वावरत […]

Continue Reading

फोटोग्राफी क्षेत्रात कॅमेरा हे शास्त्र आहे: अरुणभाई गुजराथी

फोटोग्राफी क्षेत्रात कॅमेरा हे शास्त्र आहे: अरुणभाई गुजराथी   चोपडा ( तेज समाचार प्रतिनिधी): फोटोग्राफी क्षेत्रात कॅमेरा प्रगत होण्यापूर्वी लाकडी बॉक्समध्ये ब्लॅक अँड व्हाईट फोटो तयार होत होते. कालांतराने यात मोठे बदल झाले. म्हणून कॅमेरा तंत्रज्ञानशास्त्र झाले. ते मात्र शस्त्र होऊ नये असे प्रतिपादन राज्य विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांनी केले.आनंदराज पॅलेस येथे आयोजित […]

Continue Reading