रस्ता बांधकाम वर्कऑर्डर निमित्त 28 हजाराची लाच घेतांना मुख्याधिकारी बबन तडवी रंगेहाथ पकडले गेले

यावल नगरपालिकेच्या टक्केवारीचे पितळ पडले उघडे. रस्ता बांधकाम वर्कऑर्डर निमित्त 28 हजाराची लाच घेतांना मुख्याधिकारी बबन तडवी रंगेहाथ पकडले गेले. यावल (सुरेश पाटील): आज दि.30शुक्रवार रोजी दुपारी1 वाजेच्या सुमारास यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांना यावल शहरातील वाणी गल्लीतील रस्ता बांधकाम करणे बाबतच्या वर्कऑर्डर संदर्भात ठेकेदाराकडून2टक्के दराने ठरलेली28हजार रुपयांची रोख रक्कम लाच घेताना रंगेहाथ पकडून […]

Continue Reading

दगडूशेठ गणपतीचा अनोखा उपक्रम, 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन!

पुणे  (तेज समाचार डेस्क): गणपती बाप्पांचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. सर्व गणेशभक्त बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी करत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही गणेशोत्सवावर संकट आहे. दोन दिवसांपुर्वी संकष्टी ही अंगारकी चतुर्थी होती. गणेशभक्तांना गणेश दर्शनाची आस होती. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराने मात्र भक्तांच्या या भावनेचा आदर करीत तंत्रज्ञानाचा वापर करीत […]

Continue Reading