महसुलने मंडप टाकलेल्या गावात पावसाळ्यात वाळू तापली

महसुलने मंडप टाकलेल्या गावात पावसाळ्यात वाळू तापली. थोरगव्हाण येथे शेतकऱ्यांनी वाळु वाहतुक करणारा ट्रॅक्टर शेतात अडवला या कारणावरुन दोन गटात हाणामारी चार जख्मी पाच जणांना अटक यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील थोरगव्हाण येथे महसूल विभागाने गेल्या महिन्यात वाळू तस्करी रोखण्यासाठी मंडप टाकून मोठा देखावा केला होता परंतु दि.10 रात्री मोटरसायकल रस्त्यात आडवी का उभी केली या […]

Continue Reading

50%अनुदानाची रक्कम 64 हजार रुपये गेल्या7वर्षांपूर्वी भरणा केल्यावर सुद्धा महिला लाभार्थीला लाभ मिळाला नाही

50%अनुदानाची रक्कम 64 हजार रुपये गेल्या7वर्षांपूर्वी भरणा केल्यावर सुद्धा महिला लाभार्थीला लाभ मिळाला नाही. शेळीगट वाटप कार्यक्रमाचा आणि जिल्हा पशुसंवर्धन विभागाचा भोंगळ कारभारचा नमुना. यावल (सुरेश पाटील): 50%अनुदानाची रक्कम 64 हजार रुपये गेल्या7वर्षांपूर्वी भरणा केल्यावर सुद्धा महिला लाभार्थीला लाभ मिळाला नसल्याने शेळीगट वाटप कार्यक्रमाचा आणि जिल्हा पशुसंवर्धन विभागाचा भोंगळ कारभारचा नमुना समोर आलेला आहे. याबाबत […]

Continue Reading