अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंता कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंता कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात. बांधकाम विभागात मोठी खळबळ यावल (सुरेश पाटील):अमळनेर येथील सार्वजनीक बांधकाम विभाग उप अभियंताच्या सांगितल्यानुसार कनिष्ठ अभियंत्याने बांधकाम ठेकेदार कंपनीच्या इंजीनीयरकडे काढलेल्या बिलाच्या बदल्यात मागीतलेली 2 लाख 58 हजार रुपयांची लाच दोघांना महागात पडली आहे.उपअभियंता व कनिष्ठ अभियंता असे दोघे अभियंते धुळे एसीबीच्या जाळ्यात अडकले […]

Continue Reading