किनगाव येथे कटर मशिनने पाय कापला गेल्याने एका अविवाहीत अनाथ तरुण कारागीरचा उपचारा दरम्यान दुदैवी मृत्यु.

किनगाव येथे कटर मशिनने पाय कापला गेल्याने एका अविवाहीत अनाथ तरुण कारागीरचा उपचारा दरम्यान दुदैवी मृत्यु. यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील किनगाव येथे एक तरूण कटर मशीन काम करीत असतांना अपघात होवुन त्याचा पाय कापला गेल्याने त्यास जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले असता काही वेळे पुर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे . या संदर्भातील […]

Continue Reading

महाविकास आघाडी राज्यात यावल तालुक्यात माहिती अधिकार,खंडणी,आंदोलन, उपोषण,अक्ट्रॉसिटी राजकीय प्रभावाने अधिकारी आणि ठेकेदारांची आर्थिक लूट ?

महाविकास आघाडी राज्यात यावल तालुक्यात माहिती अधिकार,खंडणी,आंदोलन, उपोषण,अक्ट्रॉसिटी राजकीय प्रभावाने अधिकारी आणि ठेकेदारांची आर्थिक लूट ? पैसे देताना आणि घेतानाची क्लिप सांभाळून,राजकारणात त्या पक्षात व्हाट्सअप वरून चर्चेला उधाण. यावल (सुरेश पाटील): महाविकास आघाडीचे राज्यात यावल तालुक्यात माहिती अधिकार,खंडणी,आंदोलन, उपोषण,अक्ट्रॉसिटी राजकीय प्रभावाने अधिकारी आणि ठेकेदारांची आर्थिक लूट केली गेली असल्याची जोरदार चर्चा यावल तालुक्यात त्या राजकीय […]

Continue Reading

अ.भा.काँ.कमिटीतर्फे उत्तर महाराष्ट्र समन्वयकपदी प्रसन्न देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी अजय बडे यांची नियुक्ती

अ.भा.काँ.कमिटीतर्फे उत्तर महाराष्ट्र समन्वयकपदी प्रसन्न देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी अजय बडे यांची नियुक्ती. यावल तालुक्यासह जिल्ह्यातून सर्वस्तरातून अभिनंदन. यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील नायगाव येथील तसेच महाराष्ट्र निवड मंडळ सदस्य स्वर्गीय गुणवंतराव भास्करराव पाटील यांचे सुपुत्र प्रसन्न गुणवंतराव देशमुख यांची उत्तर महाराष्ट्र समन्वयकपदी तर उत्तरमहाराष्ट्र जळगाव विभाग उपाध्यक्षपदी तालुक्यातील कोरपावली येथील अजय रामकृष्ण बडे यांची नियुक्ती […]

Continue Reading