पिंपरी : शहरातील ६३ केंद्रांवर आज लस

  मुंबई (तेज समाचार डेस्क): महापालिकेकडे कोव्हिशिल्ड (covishield) लशीचे १६ हजार ४०० आणि कोव्हॅक्सिनचे (covaxine) ४०० डोस उपलब्ध झाले आहेत. ते देण्याची व्यवस्था शनिवारी (ता. ३१) ६३ केंद्रांवर केली आहे. गरोदर महिलांना आठ केंद्रांवर काही डोस राखीव ठेवले आहेत. विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लस दिली जाणार असून, त्यांच्यासाठी २०० डोस राखीव आहेत, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले आहे. […]

Continue Reading

रस्ता बांधकाम वर्कऑर्डर निमित्त 28 हजाराची लाच घेतांना मुख्याधिकारी बबन तडवी रंगेहाथ पकडले गेले

यावल नगरपालिकेच्या टक्केवारीचे पितळ पडले उघडे. रस्ता बांधकाम वर्कऑर्डर निमित्त 28 हजाराची लाच घेतांना मुख्याधिकारी बबन तडवी रंगेहाथ पकडले गेले. यावल (सुरेश पाटील): आज दि.30शुक्रवार रोजी दुपारी1 वाजेच्या सुमारास यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांना यावल शहरातील वाणी गल्लीतील रस्ता बांधकाम करणे बाबतच्या वर्कऑर्डर संदर्भात ठेकेदाराकडून2टक्के दराने ठरलेली28हजार रुपयांची रोख रक्कम लाच घेताना रंगेहाथ पकडून […]

Continue Reading

दगडूशेठ गणपतीचा अनोखा उपक्रम, 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन!

पुणे  (तेज समाचार डेस्क): गणपती बाप्पांचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. सर्व गणेशभक्त बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी करत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही गणेशोत्सवावर संकट आहे. दोन दिवसांपुर्वी संकष्टी ही अंगारकी चतुर्थी होती. गणेशभक्तांना गणेश दर्शनाची आस होती. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराने मात्र भक्तांच्या या भावनेचा आदर करीत तंत्रज्ञानाचा वापर करीत […]

Continue Reading

जळगाव  : कारागृहातील ‘डबल मर्डर’मधील बंदिवानाचा मृत्यू

  जळगाव  (तेज समाचार डेस्क): तीन वर्षांपासून ‘अंडर ट्रायल’ (Under trial) सुरू असलेल्या एरंडेाल ‘डबल मर्डर’ खटल्यातील संशयिताचा जिल्‍हा रुग्णालयात (District Hospital) मृत्यू झाला. कारागृह (Prison) प्रशासनाच्या हलगर्जीमुळे पवनच्या उपचारात दिरंगाई होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार देत रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाच्या उपस्थितीत ‘ईन-कॅमेरा’ सरकारी पंचासमक्ष शवविच्छेदन […]

Continue Reading

यावल शहरात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला अटक-एलसीबीची कारवाई, पोलीसात गुन्हा दाखल

यावल शहरात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला अटक-एलसीबीची कारवाई, पोलीसात गुन्हा दाखल यावल (सुरेश पाटील): शहरातील बुरूज चौकात गावठी पिस्तूल कमरेला लावून दहशत माजविणाऱ्या एका तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज मंगळवारी27जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता अटक केली असून त्याच्या ताब्यातील२०हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल हस्तगत केला आहे.याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]

Continue Reading

यावल पंचायत समितीतील ८ अधिकारी व एक शिपाई यांची बदली यात 4 ग्रामसेवक 1 ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश

यावल पंचायत समितीतील ८ अधिकारी व एक शिपाई यांची बदली यात4ग्रामसेवक1 ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश. यांच्या काहींच्या कार्यकाळातील तक्रारी आणि चौकशीचे काय? यावल (सुरेश पाटील):येथील पंचायत समितीत कार्यरत असलेला1ग्रामविकास अधिकारी व4ग्रामसेवक एकुण पाच जणांच्या प्रशासकीय पातळीवर बदल्या झाल्याचे विश्वनिय वृत्त आहे.यांच्या काहींच्या कार्यकाळातील तक्रारी आणि चौकशीचे काय?असा प्रश्न तालूक्यातील ग्रामस्थांमध्ये उपस्थित केला जात आहे. या […]

Continue Reading

पुरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ मोठे निर्देश

मुंबई (तेज समाचार डेस्क): गेल्या 6 दिवसात महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली. तर काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचा पुरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यात त्यांनी कोकणातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्तांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी […]

Continue Reading

मुख्यमंत्री आज सातारा दौऱ्यावर; पुरग्रस्त भागाची पाहणी करणार

मुंबई (तेज समाचार डेस्क):  महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाने कोकण व पश्चिम महाराष्ट्राला चांगलंच झो़डपुन काढलं आहे. परिणामी कोकणातील तळिये गावात दरड कोसळुन झालेल्या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागात दौरे करण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा […]

Continue Reading

यावल तालुक्यात मालोदे येथे घराची भिंत कोसळून चार वर्षांचा बालक जागीच ठार

यावल तालुक्यात मालोदे येथे घराची भिंत कोसळून चार वर्षांचा बालक जागीच ठार. यावल (सुरेश पाटील): यावल तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने पावसाचे पाणी झिरपुन घराची भिंत कोसळून भिंतीखाली चार वर्षांचा बालक जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील मालोद येथे आज दुपारी घडली असल्याची माहिती नायब तहसीलदार आर.के.पवार यांनी दिली. मालोद तालुका यावल येथील […]

Continue Reading

सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचे संकेत तज्ज्ञांकडून दिले जात आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण करण्यास सांगितलं जात आहे. अशातच मुलांच्या लसीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचं लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. याबाबत सप्टेंबरपर्यंत […]

Continue Reading