मनवेल परीसरात शिक्षक नविन विद्यार्थ्यांच्या शोधात

मनवेल परीसरात शिक्षक नविन विद्यार्थ्यांच्या शोधात. यावल (सुरेश पाटील): कोवीड 19च्या प्रादुर्भाव अभावी शाळा बंद असल्या तरी आँनलाईन शिक्षण सुरु झाले असल्यामुळे ग्रामीण भागात शिक्षक नव्या आणि काही जुन्या विद्यार्थ्यांच्या शोधात भंटकती करताना दिसत आहे.बदलत्या शिक्षण प्रवाहामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शहराकडे ओघ वाढत असल्यामुळे ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे.दरम्यान,पटसंख्या कायम राखून नोकरी […]

Continue Reading

यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली यावल पंचायत समिती तर्फे झालेल्या विकास कामांच्या चौकशीची मागणी

यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी डॉ.निलेश पाटील यांना निवेदन देताना यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, यावल पंचायत समिती गटनेते शेखर पाटील एम.बी.तडवी सर निवृत्ती धांडे छायाचित्रात दिसत आहेत. यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली यावल पंचायत समिती तर्फे झालेल्या विकास कामांच्या चौकशीची मागणी. यावल ( सुरेश पाटील): यावल तालुक्यात मार्च2020ते मार्च2021च्या कोविड-२च्या […]

Continue Reading

तेज समाचार इम्पॅक्ट: यावल नगरपरिषद हद्दीत विकासकांनी कोणत्याही सुविधा न देता प्लॉट विक्री केले

यावल नगरपरिषद हद्दीत विकासकांनी कोणत्याही सुविधा न देता प्लॉट विक्री केले. प्रांताधिकारी यांच्याकडून तक्रारीची आणि तेज समाचार ऑनलाईन वृत्ताची तातडीने दखल.   यावल (सुरेश पाटील): यावल नगरपरिषद हद्दीत अनेक विकासक व ले-आउट धारकांनी कोणत्याही सोई सुविधा उपलब्ध करून न देता प्लॉट विक्री केले,गेल्या30वर्षाच्या कालावधीत यावल नगरपरिषदेकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष झाल्याने सोयी सुविधा अभावी नागरिकांना मोठा मनस्ताप […]

Continue Reading

जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची 50 टक्के उपस्थितीचे आदेश असताना केंद्र प्रमुखाकडून पायमल्ली,मनमानीतालुक्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी

जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची 50 टक्के उपस्थितीचे आदेश असताना केंद्र प्रमुखाकडून पायमल्ली,मनमानी तालुक्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी. यावल (सुरेश पाटील): महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय पुणे यांचे दि.14जून2021चे आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पन्नास टक्के उपस्थिती अनिवार्य राहील असे आदेश असताना मात्र यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रातील शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख मात्र यावल तालुक्यातील जिल्हा परिषद सर्व शिक्षकांना जिल्हा […]

Continue Reading