दोंडाईचा: विना नंबर प्लेटची चोरीची अँक्टीवा गाडी फिरवतांना,दोंडाईचा पोलिसांनी तिघांना केली अटक

विना नंबर प्लेटची चोरीची अँक्टीवा गाडी फिरवतांना,दोंडाईचा पोलिसांनी तिघांना केली अटक… बेवारस पडलेल्या पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकलचे मालक ओळख पटविण्याचे नागरिकांना आवाहन… दोंडाईचा ( तेज समाचार प्रतिनिधि ): येथे शहरात बऱ्याच दिवसांपासून विनानंबरची चोरीची अँक्टीवा गाडी काहीजण फिरवत असल्याची गुप्त माहिती दोंडाईचा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या गोपनीय […]

Continue Reading

परिशिष्ट ९ रद्द करण्यासाठी शेतकरी संघटना देणार जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन

परिशिष्ट ९ रद्द करण्यासाठी शेतकरी संघटना देणार जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन. यावल दि.(सुरेश पाटील): भारताच्या राज्य घटनेत पहिली घटना दुरुस्ती करून समाविष्ट केलेले परिशिष्ट ९ रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन,१८जून२०२१रोजी जिल्हाधिकार्‍यां मार्फत पंतप्रधानांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष,अनिल घनवट यांनी प्रसिद्धिस दिली आहे. भारतातील जमीनदारी नष्ट करण्याच्या निमित्ताने१८जून१९५१ रोजी पहिली घटना […]

Continue Reading

संगीतम ट्रॅव्हल्स चालक मालकाकडून- प्रवाशांची फसवणूकप्रवाशाला यावल येथे न सोडता उतरविले तापीनदी पुलाजवळ

संगीतम ट्रॅव्हल्स चालक मालकाकडून प्रवाशांची फसवणूक प्रवाशाला यावल येथे न सोडता उतरविले तापीनदी पुलाजवळ. आरटीओ आणि ग्राहक मंचाकडे तक्रार करणार. यावल दि.17(सुरेश पाटील)दररोज पुणे ते यावल प्रवासी वाहतूक करणाऱ्या संगीतम ट्रॅव्हल्स चालक/ मालकाने दि.12रोजी बुकिंग करून संध्याकाळी पुणे येथून भुसावळ मार्गे यावल येथे येणाऱ्या एका प्रवाशाला दि.13 रविवार रोजी सकाळी यावल येथे न सोडता भुसावळ […]

Continue Reading