पुणे : आईसह सहा वर्षांच्या चिमुकल्याची हत्या- वडीलही बेपत्ता

  पुणे (तेज समाचार डेस्क):  कात्रज येथील नवीन बोगद्याजवळील जांभुळवाडी गावच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी एका सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलाचा गळा आवळून खून केल्यानंतर महामार्गालगत मृतदेह टाकून दिला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल झाला, दरम्यान, या मुलाच्या आईचाही खून करुन मृतदेह सासवडजवळ टाकल्याची माहिती पुढे आली आहे. (Shocking Murder […]

Continue Reading