साताऱ्यात सहा आगारांतील 35 गाड्या भंगारात

मुंबई (तेज समाचार डेस्क): ग्रामीण भागांतील वाडीवस्तीपासून ते शहरी भागांतील लोकांना सुरक्षित प्रवासाची सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) जिल्ह्यातील सहा आगारांतील ३५ बस भंगारात काढण्यात आल्या असून, या बस (Bus) सुट्या करण्याचे काम सध्‍या येथील आगारात सुरू आहे. एसटी बसचा दहा वर्षांचा कालावधी अथवा किलोमीटरची क्षमता पूर्ण झाल्यानंतर त्या भंगारात काढल्या जातात. […]

Continue Reading

वाघुर धरण वाऱ्यावर जामनेर तालुक्यासह पाटबंधारे विभागात जोरदार चर्चा

वाघुर धरण वाऱ्यावर जामनेर तालुक्यासह पाटबंधारे विभागात जोरदार चर्चा. वाघूर धरणाकडे तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे दुर्लक्ष. यावल (सुरेश पाटील): वाघुर धरण हे बांधकाम विभागाकडून कडा कार्यालयाकडे जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव कडे पाटबंधारे उपविभाग यावल यांच्याकडे हस्तांतरित झालेले आहे मागील सहा महिन्यापासून मार्च31पर्यंत वाघूर धरणावर नियमित खाजगी कंत्राटी पद्धतीने मंजूर प्रपंच या अधीन राहून तांत्रिक कर्मचारी […]

Continue Reading

यावल नगरपरिषदेच्या नाकावर टिच्चून नदी,नाल्यासह सार्वजनिक रस्त्यांवर सर्रासपणे अतिक्रमण

यावल नगरपरिषदेच्या नाकावर टिच्चून नदी,नाल्यासह सार्वजनिक रस्त्यांवर सर्रासपणे अतिक्रमण. पावसाळ्यापूर्वी नदी नाल्यातील साफसफाई दूरच. मुख्याधिकारी महसूल व पोलिसांनी संयुक्त कारवाई करावी यावलकरांची मागणी. यावल (सुरेश पाटील): नगरपरिषद कार्यक्षेत्रात नदी-नाले किनारपट्टीवर तसेच सार्वजनिक रस्त्यावर आणि ठिकठिकाणी मोकळी जागा असेल त्या ठिकाणी यावल नगरपरिषदेच्या नाकावर टिच्चून सर्व प्रकारचे बांधकाम सोयीनुसार आणि सर्रासपणे सुरू आहे याकडे हितसंबंधांमुळे आणि […]

Continue Reading

आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल

आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल एरंडोल तालुक्यात महावितरणची धडक कारवाई जळगाव (तेज समाचार डेस्क): एरंडोल तालुक्यातील टोळी, वरखेडी व उमर्दे या तीन गावांत आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या 10जणांवर महावितरणने पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे. महावितरणच्या एरंडोल ग्रामीण कक्षाच्या सहायक अभियंता लक्ष्मी माने, वरिष्ठ तंत्रज्ञ दीपक […]

Continue Reading