दोंडाईचा : लोटीस आलमचा विजेच्या टावरला चिपकून अपघाती मुत्यू

लोटीस आलमचा विजेच्या टावरला चिपकून अपघाती मुत्यू… महावितरण कंपनीच्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे बिहारच्या तरूण जीवास गेला दोंडाईचा (तेज समाचार डेस्क): येथे दोंडाईचा शहादा बायपास रस्त्यावरून शहादा गावाकडे डबल लाईन टाकण्यासाठी टावरचे काम सुरू आहे. त्यात काल दिनांक १२ जुन शनिवार रोजी दुपारी बारा वाजता शहादा रस्त्यावरील टावरचे काम सुरू असताना बिहारचा तरूण मजूर लोटीस आलम कय्यासली […]

Continue Reading

तापी नदीला पाणी आल्याने यावल बोरावल शेळगाव बॅरेज मार्गे जळगाव रस्ता वाहतुकीसाठी रस्ता बंद

तापी नदीला पाणी आल्याने यावल बोरावल शेळगाव बॅरेज मार्गे जळगाव रस्ता वाहतुकीसाठी रस्ता बंद. भुसावल आणि किनगाव मार्गे 20 किलोमीटर जास्त अंतराचा प्रवास करावा लागणार. यावलकरांचा शॉटकट बंद. यावल (सुरेश पाटील): शेळगाव बॅरेज जवळ तापी पात्रात दरवर्षी तात्पुरता कच्चा पूल तयार करण्यात येतो परंतु तापी नदी पात्रात हतनूर धरणातून पाणी सोडल्याने हा तात्पुरता पूल पाण्याखाली […]

Continue Reading

किनगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या दलीत वस्तीच्या कामांनबाबत पिआरपीकडून गटविकास अधिकार्‍यांकडे केली तक्रार.

किनगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या दलीत वस्तीच्या कामांनबाबत पिआरपीकडून गटविकास अधिकार्‍यांकडे केली तक्रार. यावल (सुरेश पाटील): किनगाव खुर्द ग्रामपंचायती कडून दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत मंजुर झालेल्या निधीतुन दलीत वस्तीची मंजुर कामे सोडून दुसरी कडेच निधी खर्च करून कामे केली जात आहे.अशी तक्रार पंचायत समितीकडे पीआरपी कडून करण्यात आली असुन तात्काळ या कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आली […]

Continue Reading

औद्योगीक सुरक्षाबलचे सैनिक गनी पटेल यांचे हदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन धुळे येथे दफनविधी

औद्योगीक सुरक्षाबलचे सैनिक गनी पटेल यांचे हदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन धुळे येथे दफनविधी यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील कोरपावली गावाचे जावई शहीद गनी रज्जाक पटेल वय55 तारापुर भोईसर येथे (सिआयएसएफ)औद्योगीक सुरक्षाबल मध्ये देशसेवेचे कर्तव्य बजातांना त्यांचे ह्वदयविकाराच्या तिव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.शहीद गनी पटेल यांचे मुळगाव हे धुळे जिल्ह्यातील चिंचवार असून कोरपावली येथील माजी सरपंच तथा […]

Continue Reading