चामोली दुर्घटना 2.70 कोटी घनमीटर हिमकड्यामुळे

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): उत्तराखंडमधील चामोली येथे सात फेब्रुवारीला हिमस्खलनात २०० हून अधिक जणांचा मृत्यू किंवा बेपत्ता झाले होत. चामोलीजवळच्या रोंती शिखरावरील तब्बल २.७० कोटी घनमीटरचा महाकाय हिमकडा कोसळून हे हिमस्खलन झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने केला आहे. हे संशोधन ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनाची प्रदेशातील धोके ओळखण्यास धोरणकर्त्यांना मदत होईल. […]

Continue Reading