यावल नगरपरिषद अध्यक्षा आणि नगरसेवकांमध्ये सुरक्षित अंतर यावल शहरात चर्चेचा विषय

यावल नगरपरिषद अध्यक्षा आणि नगरसेवकांमध्ये सुरक्षित अंतर यावल शहरात चर्चेचा विषय. यावल (सुरेश पाटील):महिला राखीव अनुसूचित जमाती राखीव प्रभागातून निवडून आलेल्या यावल नगरपरिषद अध्यक्ष सौ नोशाद मुबारक तडवी आणि यावल नगर परिषदेतील इतर 75% नगरसेवक यांच्यात नगरपालिका कामकाजात आणि सार्वजनिक कामकाजात राजकीयदृष्ट्या सुरक्षित अंतर पाळले जात असल्याने संपूर्ण राजकारणात चर्चेचा विषय सुरू झाला आहे. यावल […]

Continue Reading