पुरातत्व विभागाने विशाळगडावरील अतिक्रमणविरोधात केवळ नोटिसा न देता सर्व अतिक्रमण समय मर्यादेत हटवावीत

पुरातत्व विभागाने विशाळगडावरील अतिक्रमणविरोधात केवळ नोटिसा न देता सर्व अतिक्रमण समय मर्यादेत हटवावीत. विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती प्रवक्ते:सुनील घनवट यांचे प्रसिद्धीपत्रक. यावल (सुरेश पाटील): विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात पुरातत्व खात्याचे,विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहणे यांनी भेट देऊन12लोकांना नोटिसा दिल्या आहेत,गेली17वर्षे कोणतीच कृती न करणाऱ्या पुरातत्व विभागाने किमान अतिक्रमणाच्या संदर्भात पाहणी करून नोटिसा […]

Continue Reading