परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई  (तेज समाचार डेस्क): राज्य सरकार एसटी महामंडळाला 600 कोटी रुपये देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे एसटीच्या 98 हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणं शक्य होणार आहे. अनिल परब यांनी या आधीही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून तब्बल 1 हजार कोटी रुपये एसटी महामंडळाला मिळवून दिले होते. लॉकडाऊनचा एसटीच्या उत्पन्नावर […]

Continue Reading

रयत शेतकरी संघटनेच्या रावेर ता.प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार विनायक जहुरे यांची नियुक्ती

रयत शेतकरी संघटनेच्या रावेर ता.प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार विनायक जहुरे यांची नियुक्ती. यावल (सुरेश पाटील): रावेर तालुक्यातील खिर्डी येथील रहिवासी युवा निर्भीड पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विनायक संजय जहुरे यांनी आत्तापर्यंत केलेल्या उल्लेखनीय पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल घेत सध्या राज्यात शेतकरी हिताच्या कार्यात अग्रेसर असणारी रयत शेतकरी संघटनेच्या रावेर तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली […]

Continue Reading

100एमएलडी क्षमतेच्या अतिरिक्त साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे

100एमएलडी क्षमतेच्या अतिरिक्त साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे. येत्या 20 ते 25 वर्षा पर्यंत यावल शहराचा पाणी प्रश्न मिटणार: नगरसेवकांचा कौतुकास्पद दूरदृष्टीकोण. यावल (सुरेश पाटील): नगरपरिषदेतर्फे100एमएलडी क्षमतेच्या अतिरिक्त साठवण तलाव निर्मितीचे14व्या वित्त आयोगातून2कोटी87लाख रुपयाचे बांधकाम पूर्णत्वाकडे असल्याची माहिती साठवण तलावाच्या ठिकाणी यावल नगरपालिका पदाधिकार्‍यांनी भेट दिली त्यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी पत्रकारांना […]

Continue Reading