फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांच्या कानशिलात मारले! दोघांना अटक

  पॅरिस (तेज समाचार डेस्क): फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांना आज एका व्यक्तीने कानशिलात लगावली! याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. (French President Emmanuel Macron has been slapped in the face on an official visit to the southeast of France.) फ्रान्सच्या सैन्याला सेवा देणाऱ्या एका गटाने […]

Continue Reading

लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती घातक असेल?-AIMS च्या संचालकांनी दिली माहिती

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलंय. देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. अशातच एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक ठरेल का? याबाबत वक्तव्य केलं आहे. भारतातील अथवा जगभरातील आकडेवारीतून बालकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक असल्याचं दिसून […]

Continue Reading

मनवेल येथील शेतमजुर महिलांकडून कामावर बहिष्कार टाकण्याचा चौथा दिवस

मनवेल येथील शेतमजुर महिलांकडून कामावर बहिष्कार टाकण्याचा चौथा दिवस. सरपंच जयसिंग पाटील यांच्या प्रयत्नांना अपयश. यावल दि.8(सुरेश पाटील): दगडी व मनवेल येथील शेतमजुर महिलांच्या रोजंदारीत वाढ करण्यासाठी कामावर टाकण्यात आलेला बहिष्कार चौथ्यां दिवशीही कायम दिसुन आला. चर्चेसाठी शेतकरी उपस्थित न राहिल्यामुळे सरपंच जयसिंग पाटील यांच्या प्रयत्नांना अपयश आले असले तरी संबंधितांनी शेतकरी व मजूर हिताच्या […]

Continue Reading

यावल तालुक्यातील चुंचाळे–बोराळे परिसरात ढगफुटी सदृष्य पाऊस

यावल तालुक्यातील चुंचाळे–बोराळे परिसरात ढगफुटी सदृष्य पाऊस, आमदार लताताई सोनवणे यांच्या मतदारसंघात नैसर्गिक फटका. विज पडून बैल जोडी ठार, दोन दुचाकी पुरात वाहिल्या. यावल (सुरेश पाटील): तालुक्याूतील पश्चिम भागात चुंचाळे -बोराळे गावात सोमवार दि.7रोजी संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.साडेपाच ते साडेसात या वेळेत वादळ वाऱ्यासह विजेचा कडकडाट मध्ये झालेल्या पावसात एका ठिकाणी वीज पडून बैल […]

Continue Reading

मनुदेवीच्या साक्षीने नाल्याची तुलना पाईपासोबत

मनुदेवीच्या साक्षीने नाल्याची तुलना पाईपासोबत. आर्थिक व्यवहारामुळे आणि प्रभावामुळे नगरपालिका आणि महसूल यंत्रणा झाली आंधळी, बिनशेती प्रकरणांमधील काळी जादू. यावल  (सुरेश पाटील): यावल नगरपालिका अध्यक्षा यांच्या निवासस्थानापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आणि यावल नगरपालिका कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या यावल एस.टी. बस स्टॅन्ड जवळ श्रीमनुदेवीच्या साक्षीने खोल नाल्यात मातीचा भराव टाकून नैसर्गिक आणि वापराचे पाणी वाहून […]

Continue Reading