चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्या विरूध्द अविश्वास पस्ताव पारीत

चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्या विरूध्द अविश्वास पस्ताव पारीत. यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव आज दि.7 सोमवार रोजी पारीत झाला. ग्रामपंचायत कार्यालयात तहसिलदार यांनी घेतलेल्या विशेष सभेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच सहित 9 सदस्यांनी अविश्वासाच्या बाजुने मतदान करीत ९ विरूध्द 1 असा प्रस्ताव […]

Continue Reading

जामनेर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल-डिझेल व गॕस दरवाडीच्या विरोधात शहरातील पेट्रोल पंपांवर निदर्शने

जामनेर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल-डिझेल व गॕस दरवाडीच्या विरोधात शहरातील पेट्रोल पंपांवर निदर्शने. यावल (सुरेशपाटील): दि.7जून2021 रोजी प्रदेशअध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले साहेब,जिल्हा अध्यक्ष भैय्यासाहेब संदीपजी पाटील यांच्या सूचनेनुसार जामनेर येथे पेट्रोल पंपावर दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले.यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढीमुळे घोषणा दिल्या त्यामुळे सर्व परिसर दणाणून सोडला. यावेळी जामनेर […]

Continue Reading

स्वच्छता निरीक्षक 73 व इतर पदावरील कार्यरत 67 असे एकूण 140 कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय स्वच्छता निरीक्षक प्रवर्गात समावेश

स्वच्छता निरीक्षक 73 व इतर पदावरील कार्यरत 67 असे एकूण 140 कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय स्वच्छता निरीक्षक प्रवर्गात समावेश. नगर विकास विभागाचे पारदर्शक काम. यावल (सुरेश पाटील): स्वच्छता निरिक्षक संवर्ग नियमानुसार, नगरपरिषद/नगरपंचयाती मधील अस्तित्वातील स्वच्छता निरिक्षक 73 व इतर पदावरील कार्यरत 67 असे एकूण 140 कर्मचारी यांचे राजस्तरीय स्वच्छता निरिक्षक संवर्गात समावेशन 70 व पदस्थापना 140 कर्मचाऱ्यांना […]

Continue Reading

शेतमजूर महिलांच्या रोजंदारीत वाढ करण्यासाठी मनवेल ग्रामपंचायतवर मोर्चा

शेतमजूर महिलांच्या रोजंदारीत वाढ करण्यासाठी मनवेल ग्रामपंचायतवर मोर्चा. यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील मनवेल येथील शेतमजूर महिलांनी रोजंदारीत वाढ करण्यासाठी आज दि.7सोमवार रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायतवर मोर्चा काढुन सरपंच जयसिंग सोनवणे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. शेतमजूर महिलांना शेतात दिवसभर काम करुन शंभर रुपये रोज मिळत आहे.वाढत्या महागाई मुळे शंभर रुपये रोज परवड नाही रोजंदारीत वाढ […]

Continue Reading

‘महागाईच्या भडक्यात बेरोजगारीची लाट, लोकांना काम देण्याची गरज’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उत्पादक देशांमधून खाद्यतेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. तर देशभरात इंधन दरवाढीमुळे सर्वसामन्य हैराण झाले आहेत. कोरोना प्रादुर्भावातही खाद्यतेलाची मागणी कमी झालेली नाही. मागणी आणि पुरवठा यातील फरक वाढल्यानं या किमतीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना […]

Continue Reading