तलाठी,सर्कल यांच्यापेक्षा अवैध वाळू वाहतूकदारांची संख्या जास्त,ठोस निर्णय आणि कडक कारवाई आवश्यक

तलाठी,सर्कल यांच्यापेक्षा अवैध वाळू वाहतूकदारांची संख्या जास्त,ठोस निर्णय आणि कडक कारवाई आवश्यक. एका ठिकाणी मंडप टाकून अवैध वाळू वाहतूक बंद होणार का? यावल (सुरेश पाटील): तालुक्यात काही सर्कल,आणि तलाठी आपल्या मुख्यालया ठिकाणी रहात नसल्याने तसेच तालुक्यातील सर्कल आणि तलाठी यांची संख्या लक्षात घेता संपूर्ण यावल तालुक्यात वाळू वाहतूकदारांची व त्यांच्या वाहनांची संख्या दुपटीने आहे,रोजच्या प्रमाणे […]

Continue Reading

महेलखेडी येथे पालक मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

महेलखेडी येथे पालक मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण यावल ( सुरेश पाटील):जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यावल तालुक्यातील महेलखेडी येथे वृक्ष लागवड करण्यात आली शिवसेना उपजिल्हा प्रमुख व यावल कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती मुन्ना पाटील व स्वराज फाउंडेशन अध्यक्ष भरत चौधरी शिवसेना शाखा प्रमुख व यावल […]

Continue Reading

श्री.शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक जयंतीनिमित्त महामार्गावर फळ आणि मिठाई वाटप

श्री.शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक जयंतीनिमित्त महामार्गावर फळ आणि मिठाई वाटप यावल (सुरेश पाटील): आज दि.6 रोजी श्री.छत्रपति शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक दिनाचे औचित्त साधत शुभ दिवशी कोविड-19चे नियंत्रण आणि जनतेच्या संरक्षणा करिता यावल येथे बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गावर फॅारेस्ट चौफूली येथे तैनात यावल पोलीस स्टेशनचे पोलीस/होमगार्ड कर्मचारी याना बीएसएफ ग्वालियर येथे तैनात विरावली गावचे सैनिक […]

Continue Reading

नंदुरबार जिल्‍हा अनलॉक; सर्व व्यवहार होणार सुरळीत

नंदुरबार  (तेज समाचार डेस्क): जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णांचा (Corona positive patient) पॉझिटिव्हिटी रेट ३.३१ टक्के असून ऑक्सिजन बेडस् व्यापलेली टक्केवारी २९.४३ टक्के इतकी आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचा महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार दुसऱ्या स्तरात समाविष्ट होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड (Nandurbar collector rajendra bharud) यांनी काही निर्बंध शिथिल केले आहेत. अत्यावश्यक सेवेसह सर्व आस्थापना […]

Continue Reading