उपवनसंरक्षक एच.एस.पद्मनाभा यांच्या उपस्थितीत यावल येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

उपवनसंरक्षक एच.एस.पद्मनाभा यांच्या उपस्थितीत यावल येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा यावल (सुरेश पाटील): आज दि.5जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यावल पुर्व वनक्षेत्र कार्यालय आवारात यावल वन विभाग जळगाव उपवनसंरक्षक पद्मनाभा एच.एस. यावल नगराध्यक्षा सौ.नोंशाद तडवी, वन्यजीवच्या सहाय्यक वनसंरक्षक सौ.अश्विनी खोपडे सहा.सहा.वनसंरक्षक यावल तथा व.प.अ.यावल विशाल कुटे, व.प.अ.यावल पुर्व विक्रम पदमोर, व.प.अ.गस्ती पथक यावल आनंदा पाटील,सामाजिक कार्यकर्ता […]

Continue Reading

नागपूरकरांना मोठा दिलासा; कोरोना पाठोपाठ काळ्या बुरशीचे रुग्णही घटले

  नागपूर (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली होती. नागपूर विभागात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिस या आजाराचे नवे संकट उभे ठाकले आहे. राज्यातील प्रत्येक शहरात काळ्या बुरशीचा स्फोट होताना दिसत होता. त्यानंतर आता नागपूरात म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीचा प्रभाव […]

Continue Reading