यावल पोलीस स्टेशनचे मुन्शी कैलास दादा सेवानिवृत्त

यावल पोलीस स्टेशनचे मुन्शी कैलास दादा सेवानिवृत्त यावल (सुरेश पाटील): यावल पोलीस स्टेशन मधील मुंशी दादा कैलास चव्हाण हे सोमवार दि.31/5/2021रोजी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त यावल पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटील संघटना व पोलीस स्टेशन यावल यांच्या मार्फत संयुक्त कैलास चव्हाण दादा यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त उपस्थितांमध्ये पो.नि. सुधीर पाटील पी.एस.आय. खैरनार साहेब पोलीस […]

Continue Reading

चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्या विरूध्द अविश्वास प्रस्ताव दाखल

चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्या विरूध्द अविश्वास प्रस्ताव दाखल.   यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.यावल तहसिलदारांकडे एकूण दहा सदस्य पैकी ग्रामपंचायतीतील उपसरपंचासहित8सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. चुंचाळे ता.यावल येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील या तीन वर्षापूर्वी डिसेंबर2017मध्ये सरपंच […]

Continue Reading

यावल कृऊबा समितीचे सहाय्यक सचिव विजय कायस्थ सेवानिवृत्त

यावल कृऊबा समितीचे सहाय्यक सचिव विजय कायस्थ सेवानिवृत्त. संचालक मंडळाकडून निरोप व शुभेच्छा यावल ( सुरेश पाटील): यावल कृउबासचे सहाय्यक सचिव विजय रामकृष्ण कायस्थ हे दि.31मे2021 रोजी आपल्या36 वर्षाच्या प्रदिर्घ सेवे नंतर सहाय्यक सचिव या पदावरून सेवानिवृत्त झालेत. शिपाई या पदापासून त्यांनी आपली प्रदिर्घ सेवेला प्रारंभ केला होता.या आपल्या अखंड 36 वर्षाच्या बाजार समिती सेवेत […]

Continue Reading