कृषि दिनानिमित्त १ जुलै रोजी होणारे थेट प्रक्षेपण शेतक-यांनी पाहण्याचे आवाहान
कृषि दिनानिमित्त १ जुलै रोजी होणारे थेट प्रक्षेपण शेतक-यांनी पाहण्याचे आवाहान यावल (सुरेश पाटील): रब्बी हंगाम2020–21मधील राज्यस्तरीय पिकस्पर्धांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत.या विजेत्या शेतक-यांमधुन चार निवडक शेतक-यांचा सत्कार दि.1जुलै2021गुरुवार रोजी मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य महोदयांच्या शुभहस्ते मंत्रालय मुंबई येथे होणार आहे.तसेच प्रत्येक विभागातील रिसोर्स बँकेतील प्रत्येकी एक शेतकरी झुम प्रणाली द्वारे सहभागी होणार आहेत.सर्व शेतक-यांशी मुख्यमंत्री […]
Continue Reading