कोरोना रुग्णांवर चुकीचे उपचार-डॉक्टरवर कारवाई

मुंबई (तेज समाचार डेस्क): कारंजा शहरातील गवळीपुरा स्थित एका डॉक्टरवर स्थानिक वैद्यकीय, महसूल, पोलिस, भूमिअभिलेख विभागाच्या प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांन्वे सदरहू डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन संयुक्तरित्या कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना तपासणीबाबत सूचना न देता त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करत असल्यामुळे रुग्ण दगावतात असल्याबाबतच्या तक्रार तालुकास्तरीय समितीस प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. […]

Continue Reading