पुणेकरांना मिळकतकराचा लाभ घेण्यासाठी उरला अवघ्या सात दिवसांचा कालावधी

पुणे (तेज समाचार डेस्क): मिळकत करदात्यांना (Property Tax) पंधरा टक्क्यांच्या सवलतीचा (Concession) लाभ घेण्यासाठी आता अवघ्या सात दिवसांचा कालावधी राहिला आहे. मुदतीत कर भरला तरच ही सवलत मिळणार आहे. दरम्यान गेल्या ५३ दिवसांत ३ लाख ६७ हजार ३१५ मिळकतदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. (Pune Residents have Only Seven Days Left to Avail Property Tax […]

Continue Reading