विद्यार्थ्यांना परत मिळणार परीक्षा फी ! विद्यापीठाचा निर्णय

सोलापूर (तेज समाचार डेस्क):  कोरोनाच्या (Corona) पहिल्या लाटेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत राज्य सरकारने विद्यापीठांमधील प्रथम वर्षाच्या परीक्षा रद्द (First year exams cancelled) केल्या. परीक्षा (exams) न झाल्याने शुल्क (Fees) परत मिळावे, अशी मागणी झाली. त्याअनुषंगाने आता प्रथम वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शंभर रूपयातील 19.26 रूपयांचे परीक्षा शुल्क (examination fees) परत दिले जाणार आहे. पुण्यश्‍लोक […]

Continue Reading