अमृता फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सल्ला

मुंबई (तेज समाचार डेस्क):लशीची कमतरता आहे, 15 ते 20 दिवसात लस उपब्लध होतील. तसेच मी स्वत: लवकरच व्हॅक्सीन घेणार आहे. कलाकारांकडे आपण लक्ष द्यायला हवं. सर्व गोष्टी करायला पाहिजे, सरकार करत नसेल तर त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित […]

Continue Reading