शिव भोजन थाळीला भ्रमणध्वनी क्रमांक जोडण्याचा यावल पुरवठा विभागाचा फतवा

शिव भोजन थाळीला भ्रमणध्वनी क्रमांक जोडण्याचा यावल पुरवठा विभागाचा फतवा. महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे षड्यंत्र. यावल (सुरेश पाटील): महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे षडयंत्र यावल तहसील मधील पुरवठा विभागामार्फत सुरू झाले असून शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक जोडावा असा फतवा काढला गेल्याने शिवभोजन थाळी केंद्र संचालक आणि लाभार्थ्यांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त […]

Continue Reading