यावल येथे अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर मंडळ अधिकारी पथकाने पकडले

यावल येथे अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर मंडळ अधिकारी पथकाने पकडले. यावल शहरात अवैध वाळू वाहतुकीसाठी अनेक रस्ते. यावल (सुरेश पाटील): यावल मंडळ अधिकारी पथकाने आज दि.19बुधवार रोजी भर दुपारी 15:30 वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून पुढील कार्यवाहीसाठी यावल पोलिसांच्या ताब्यात दिले. आज दुपारी यावल शहरात अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर क्र.MH-19-BG-1602आढळून आल्याने […]

Continue Reading

मंडपात एका ठिकाणी बसून वाळू नियंत्रण- कर्तव्य बाबत अनेक प्रश्न उपस्थित, मंडप टाकण्याचे आदेश दिले कोणी?

मंडपात एका ठिकाणी बसून वाळू नियंत्रण. कर्तव्य बाबत अनेक प्रश्न उपस्थित. मंडप टाकण्याचे आदेश दिले कोणी? यावल ( सुरेश पाटील): यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूक तस्करी बंद होणेसाठी तालुक्यातील थोरगव्हाण येथिल सर्कल तलाठी यांनी मंडप टाकून एका ठिकाणी बसून अवैध वाळू वाहतूक बंद करण्याचे स्वप्न बघितले आहे.तलाठी किंवा सर्कल कार्यालयात बसून किंवा इतर ठिकाणी फिरून […]

Continue Reading