डीवायएसपी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर रेशन धान्य घेणाऱ्यांची मोठी गर्दी

डीवायएसपी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर रेशन धान्य घेणाऱ्यांची मोठी गर्दी. सोशल डिस्टन्स आणि मुखपट्टी खड्ड्यात. रेशन धान्य वाटप करणाऱ्या सोसायटीचे दुर्लक्ष. यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील फैजपूर येथे प्रांताधिकारी कार्यालयापासून अर्धा किलोमीटर अंतराच्या आत आणि डीवायएसपी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विद्या नगर मधील विविध कार्यकारी सोसायटीच्या रेशन दुकानात रेशन धान्य घेणाऱ्यांची मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे […]

Continue Reading

हायमास्ट लॅम्प पोलमध्ये करंट उतरल्याने राजस्थानी बोकड आणि एक बकरी जागीच ठार

हायमास्ट लॅम्प पोलमध्ये करंट उतरल्याने राजस्थानी बोकड आणि एक बकरी जागीच ठार. 30 हजाराचे नुकसान यावल पोलीस स्टेशनला नोंद. जबाबदार नगरपालिका की विज वितरण कंपनी. यावल (सुरेश पाटील): दि.16 रोजी संध्याकाळी यावल शहरात पाऊस सदृश्य वादळ निर्माण झाले होते यानंतर संध्याकाळी19:30 वाजेच्या सुमारास यावल जंगलातून बकऱ्या चारुन घरी येत असताना यावल शहरातील मयत व्यक्तींना ज्या […]

Continue Reading

ऑक्सिजन व रेमडेसिविर प्रमाणे टोसोलीझूमाब व इतर औषधी सुद्धा जिल्हा कंट्रोल रूम मधून वितरित करावी

ऑक्सिजन व रेमडेसिविर प्रमाणे टोसोलीझूमाब व इतर औषधी सुद्धा जिल्हा कंट्रोल रूम मधून वितरित करावी. अन्न व औषध मंत्र्याकडे यावल येथील डॉ.कुंदन फेगडे यांची मागणी यावल (सुरेश पाटील):अन्न व औषध मंत्री मा.राजेंद्र शिंगणे यांना दि.17मे 2021रोजी दिलेल्या निवेदनात यावल येथील नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्य तथा आई हॉस्पिटलचे संचालक डॉ.कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे की,ऑक्सिजन व रेमडेसिविर […]

Continue Reading

देशातील कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पण मृतांचा आकडा चिंताजनक

  नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे. […]

Continue Reading