दुर्धर आजारांशी झुंजत केली कोरोनावर मातसाडी, आंबे देऊन अधिष्ठात्यांनी केली महिलेची आखाजी गोड

दुर्धर आजारांशी झुंजत केली कोरोनावर मात साडी, आंबे देऊन अधिष्ठात्यांनी केली महिलेची आखाजी गोड @ हिमोग्लोबिन केवळ दीड ; त्यातही ४ दुर्धर आजार ! @ २५ वर्षीय कोरोनाबाधित गर्भवती महिलेवर “शावैम” मध्ये यशस्वी उपचार जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागात केवळ दीड हिमोग्लोबिन असलेल्या तसेच चार आजारांनी […]

Continue Reading

टीमवर्क’ साधत डॉ. पटेल यांनी कायम ठेवला २७० रुग्णांचा ‘ऑक्सिजन’

टॅंक संपला, मात्र हिम्मत कायम ठेवली ! ‘टीमवर्क’ साधत डॉ. पटेल यांनी कायम ठेवला २७० रुग्णांचा ‘ऑक्सिजन’ ऑक्सिजन प्रणालीचे उत्तम व्यवस्थापन ; अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या हस्ते सत्कार जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ऑक्सिजन समितीचे अध्यक्ष डॉ. संदीप पटेल यांचा अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शुक्रवारी १४ मे रोजी पुष्प देऊन सत्कार […]

Continue Reading

आधी गटारीचे बांधकाम करा मग नंतर सिमेंट काँक्रीटचा रस्ता करा

आधी गटारीचे बांधकाम करा मग नंतर सिमेंट काँक्रीटचा रस्ता करा पटेल कॉलनीतील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन. यावल (सुरेश पाटील) :नगरपालिका हद्दीत पटेल कॉलनीत यावल नगरपालिकेतर्फे गटारीचे बांधकाम सुरू आहे,गटारीचे बांधकाम न करता आधी डांबरीकरण रस्त्याचे काम बंद करून सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता तयार करावा मग नंतर गटारीचे बांधकाम करावे अशी मागणी पटेल कॉलनीतील नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे […]

Continue Reading