यावल तालुक्यातील पत्रकार व वृत्तपत्र एजंट यांच्या साठी शासनाने लसीकरण शिबीर आयोजित करण्याची महेश वाणी यांची मागणी

यावल तालुक्यातील पत्रकार व वृत्तपत्र एजंट यांच्या साठी शासनाने लसीकरण शिबीर आयोजित करण्याची महेश वाणी यांची मागणी यावल (सुरेश पाटील) :दिवसेंदिवस कोरोनाने वाढणारी रुग्ण संख्या त्यात आपल्या जिवाची पर्वा न करता बातमी साठी धडपडणारे.पत्रकार प्रतिनिधी व तसेच उन्हाळा हिवाळा पावसाळा कोणत्याही ऋतूत व या अशा लाँकडाऊन मधे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जिवाची पर्वा न करता प्रत्येकाच्या […]

Continue Reading

यावल शहरात 190 रुपयाची बियर 350 रुपयात कोरोना काळात सर्व नियम धाब्यावर ठेवून मद्यपींची आर्थिक लूट

यावल शहरात 190 रुपयाची बियर 350 रुपयात कोरोना काळात सर्व नियम धाब्यावर ठेवून मद्यपींची आर्थिक लूट. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष यावल (सुरेश पाटील):कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी जळगाव यांनी काढलेल्या आदेशानुसार आणि नियमानुसार यावल शहरात देशी दारू विक्रेते आणि बियर बार विक्रेते मनमानी करीत अव्वाच्या सव्वा दरात देशी दारू आणि बियर विक्री वाजवीपेक्षा […]

Continue Reading

जलवाहिनी जोडणीचा विपरीत परिणाम,सर्व रस्त्यांचे वाजले 12

जलवाहिनी जोडणीचा विपरीत परिणाम,सर्व रस्त्यांचे वाजले12 पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे न झाल्यास जागोजागी अपघाताची दाट शक्यता. मुख्याधिकारी आणि नगरसेवकांचे दुर्लक्ष नागरिकांत तीव्र संताप. यावल (सुरेश पाटील): गेल्या5महिन्यापूर्वी यावल शहरातील विकसित भागात जलवाहिनी जोडणीचे काम ठेकेदारामार्फत करण्यात आले संपूर्ण रस्त्यांचे12 वाजले परंतु खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती वेळीच ठेकेदाराने न केल्यामुळे रस्त्यावर पायदळ चालणे आणि दुचाकी वाहने चालविणे […]

Continue Reading

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर सोडल्याने तहसीलदार व मंडळ अधिकारी विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर सोडल्याने तहसीलदार व मंडळ अधिकारी विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल.   यावळ (सुरेश पाटील):फेब्रुवारी 2021मध्ये यावल तहसीलदार, यावल मंडळ अधिकारी यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर दंडात्मक कारवाई न करता सोडून दिल्याच्या कारणावरुन आरपीआय आठवले गटाचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक तायडे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाई करण्याची […]

Continue Reading