आमदार सौ. लताताई सोनवणे यांनी घेतला चोपडा लातुक्याचा लसीकरणाचा आढावा

चोपडा  ( विश्वास वाडे ) – चोपडा मतदारसंघातील कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आमदार सौ.लताताई सोनवणे यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली व त्यानंतर चोपडा विश्रामगृह येथे संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यात प्रामुख्याने सध्या स्थितीत किती कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यातील किती लक्षणे असणारे आहेत किती लक्षणे नसणारे आहेत. त्यांना कोठे […]

Continue Reading

पंकज प्राथमिक विद्यालयाचा ऑनलाईन निकालाचे ऑनलाईन – व्हाट्सएपद्वारे वाटप

चोपडा ( विश्वास वाडे ) : येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित , पंकज प्राथमिक विद्यालयाचा इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी या वर्गांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने संस्थेचे संचालक पंकज बोरोले यांच्या हस्ते करण्यात आला . विद्यालयातील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा संगणीकृत निकाल तयार करून त्यात गुणनोंदवही , वर्णनात्मक नोंदवही ,प्रगती पत्रक , श्रेणी […]

Continue Reading

सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन’ उभारणार अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह

महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन; साडेतीन महिन्यांत येणार पूर्णत्वास जळगाव-  ‘सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन’ व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सागर पार्कवर सुप्रिम फाऊंडेशनच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत महिला व पुरुषांसाठी अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. या कामाचे महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते विधिवत मंत्रघोष व वाद्याच्या निनादात […]

Continue Reading

पत्रकारांच्या कुटुंबियांचे लसीकरण -केंद्रावर लसीचा पुरवठाच नाही ; प्रशासनाचा ठेंगा

जळगाव : येथील पत्रकारांचे लसीकरण शिबीर रविवारी ९ मार्च रोजी पार पडले. पत्रकारांच्या कुटुंबियांचे देखील लसीकरण व्हावे अशी मागणी होत असताना तीदेखील करण्यात येईल म्हणून पालकमंत्नी गुलाबराव पाटील यांनी अनुकूलता दर्शवली तर सोमवारी पत्रकारांच्या नातेवाईकांचे लसीकरण होईल असे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात सोमवारी जेव्हा पत्रकार आले तेव्हा या ठिकाणी लसीचा साठा संपल्याने […]

Continue Reading

प्रत्येक नागरिकांनी लस घेतली पाहिजे असे आव्हान – जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सीमा वळवी

प्रत्येक नागरिकांनी लस घेतली पाहिजे असे आव्हान – जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सीमा वळवी नंदुरबार – ( वैभव करवंदकर )कोरोना पासून वाचण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी लस घेतली पाहिजे असे आव्हान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अँड . सीमा वळवी यांनी केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी यांनी तळोदा तालुक्यातील वाल्हेरी रेवानगर पुनर्वसन, प्रतापपूर, सोमावल या आरोग्य केंद्रांना भेटी […]

Continue Reading

खिर्डीत छुप्या मार्गाने मिळतो गुटखा- पोलिसांनी तथा एफडीएने नियमित कारवाई करावी.

खिर्डीत छुप्या मार्गाने मिळतो गुटखा पोलिसांनी तथा एफडीएने नियमित कारवाई करावी. यावल ( सुरेश पाटील):सध्या राज्यासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने प्रशासनाने15एप्रिल पासून ते आजपर्यंत लॉकडाऊन घोषित केले असून या काळात प्रशासनाने काही नियमांच्या आधारे वेळेचे बंधन ठेवून अत्यावश्यक सेवेतील दुकाने,व आस्थापना यांनाच परवानगी देण्यात आली आहे.प्रशासनातर्फे कोरोना संबंधी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे […]

Continue Reading

कोरोना लसीच्या चाचणीसाठी विदर्भातून नेलेल्या माकडांना सोडले

  पुणे (तेज समाचार डेस्क):  कोरोना लसीची चाचणी ज्या लाल तोंडाच्या माकडांवर करण्यात आली होती त्यांना शनिवारी त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले. या लाल तोंडाच्या माकडांचे आणि माणसांची जीन्स सारखे असल्याने औषधे – लसींचा मानवासाठी वापर सुरू करण्याआधी त्याची या माकडांवर चाचणी करतात. कोरोना लसींवरील संशोधनासाठी विदर्भाच्या जंगलातून लाल तोंडाच्या १२ माकडांना पकडून पुण्याला नेले होते. […]

Continue Reading