कोविड टाळेबंदीत मानवतेचा हात

नानाश्री प्रतिष्ठान तर्फे उतरकरु कुटुंबियांना मदत चोपडा – येथील कारगिल चौक भागात छत्तीसगड व विदर्भातून उतकरु म्हणून आलेले व मिळेल ते काम करुन आपल्या कुटुंबियांची पोटाची खळगी भरणाऱ्या ४५ कुटुंबांना चोपडा तालुक्यात नेहमीच सामाजिक कार्य करणाऱ्या नानाश्री प्रतिष्ठान तर्फे तांदुळ वितरीत करण्यात आला.प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पत्रकार श्रीकांत नेवे,सचिव रुपेश नेवे सर,सदस्य सतिष नेवे तसेच राजेंद्र […]

Continue Reading

लोकसहभागा तुन चोपड़ात ऑक्सिजन प्रकल्प

चोपडा येथील लोकसहभागाची चळवळ ही फक्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाही तर कमी पैश्यात जास्तीत जास्त जीववाचवणाऱ्या यंत्रणा उभारणे सोबत सरकारचा खर्च देखील वाचवणे हा उद्देश आहे. चोपडा ( एस बी नाना पाटील ) – लोकसहभाग चळवळीची महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे या मातीतील संत व लोकनेते यांनी त्याचा मजबूत पाया घातलेला असून स्वर्गीय आर आर […]

Continue Reading

‘केशव’सेवेचा आठवणीतून जागर !- सुशील नवाल

‘सब समाज को लिए साथ में आगे है बढते है जाना’ हे ब्रीद अंगीकारून आदरणीय स्व. डॉ. अविनाशजी आचार्य ऊर्फ दादा यांनी 1991 मध्ये ‘केशव’ अर्थात विष्णूची सेवा सदैव आठवणीतून घडावी, हा विचार मनात ठेवून ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ या सेवारूपी व्रतस्थ संस्थेची स्थापना केली. आज (9 मे) या संस्थेचा 30 वा वर्धापनदिन अर्थात वाढदिवस. या संस्थेच्या […]

Continue Reading

गोंधळाच्या वातावरणात उरकले पत्रकारांचे लसीकरण

उद्धट भाषा, ढिसाळ नियोजनामुळे पत्रकारांची नाराजी जिमाका यांनी दिलगिरी व्यक्त केली जळगाव : फेब्रुवारी महिन्यापासून फ्रंट लाईन वर्कर मध्ये पत्रकारांचे लसीकरण व्हावे अशी मागणी असताना प्रलंबित राहिलेला हा विषय अखेर रविवारी ९ मार्च रोजी काही अंशी सुटला. जिल्हा प्रशासनाने चेतनदास मेहता रुग्णालयात पत्रकारांचे लसीकरण शिबीर भरविले. मात्र सकाळपासून केवळ गोंधळाच्या वातावरणात आणि कागदांच्या खेळखंडोब्यात लसीकरण […]

Continue Reading

“देशात कोरोनामुळे 1 ऑगस्टपर्यंत दहा लाख लोकांचा बळी जाण्याची शक्यता”

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. अशात चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. देशात कोरोनाच्या संसर्गामुळे येत्या 1 ऑगस्टपर्यंत 10 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असं ब्रिटनमधील प्रख्यात वैद्यकीय नियतकालिक ‘लॅन्सेट’ने म्हटलं […]

Continue Reading