रमजान ईद पुर्वी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पगार करण्यात यावी – “AIITA”अध्यक्ष शे.शरीफ शे.सलीम

रमजान ईद पुर्वी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पगार करण्यात यावी – “AIITA”अध्यक्ष शे.शरीफ शे.सलीम यावल (सुरेश पाटील): सध्या मुस्लिम बांधवाचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून रमजान ईद हा मुस्लिम बांधवासाठी एक मोठा सण असतो.रमजान ईद13किंवा14मे2021रोजी(चंद्र दर्शन प्रमाणे)असल्याने व रमजान ईद मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने साजरी करतात.ईदच्या वेळी नवीन कपडे,वस्तू खरेदी करतात.पर्यायाने आर्थिक टंचाई येऊ नये […]

Continue Reading

पत्रकारांच्या न्याय मागण्याकडे सरकार चे दुर्लक्ष-मनसे ता.अध्यक्ष संदिपसिह राजपूत

पत्रकारांच्या न्याय मागण्याकडे सरकार चे दुर्लक्ष-मनसे ता.अध्यक्ष संदिपसिह राजपूत. यावल (सुरेश पाटील): सरकार पत्रकारांच्या न्याय मागण्याकडे दुर्लक्ष करत असून त्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी मागणी मनसे रावेर ता.अध्यक्ष संदिपसिह राजपूत यांनी मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली. सविस्तर वृत्त असे की संपूर्ण महाराष्ट्रात दि.7 मे2021रोजी पर्यन्त जवळपास115पत्रकारांचे कर्तव्य बजावत असतांना कोरोनाने बळी गेले.तसेच राज्याचे […]

Continue Reading

भागपूर रस्त्यावर क्षमतेपेक्षा जास्त जड वाहनांची वर्दळ

भागपूर रस्त्यावर क्षमतेपेक्षा जास्त जड वाहनांची वर्दळ. भागपूर उपसा सिंचन ठेकेदाराची मनमानी. तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे दुर्लक्ष. यावल (सुरेश पाटील):तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव पासुन15ते17किलोमीटर आणि नशिराबाद पासून5किलोमीटर अंतरावर असलेल्या भागपूर उपसा सिंचन योजनेचे काम सुरू असल्याने भागपूर रस्त्यावर संबंधित ठेकेदार क्षमतेपेक्षा जास्त जड वाहनांची म्हणजे वाळू,माती,डबर,गिट्टी इत्यादी साहित्याची सर्रास वाहतूक करीत असल्याची तक्रार नशिराबाद […]

Continue Reading