आरक्षण उपभोगणाऱ्यांच्या भावना दुखावतील असा व्हिडीओ व्हायरल

आरक्षण उपभोगणाऱ्यांच्या भावना दुखावतील असा व्हिडीओ व्हायरल. तात्काळ कारवाई करण्याची यावल पोस्टेला तक्रार. यावल (सुरेश पाटील): नुकतेच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे अनेक व्हिडीओ व प्रतिक्रिया येत आहे.त्यातच यावल शहरातील एका तरुणाने आरक्षण उपभोगणाऱ्यांच्या भावना दुखावतील असा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला अशी तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा […]

Continue Reading

लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात करावी;आमदार चंद्रकांत पाटील

लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात करावी;आमदार चंद्रकांत पाटील. रावेर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यास लेखी सूचना. यावल (सुरेश पाटील): रावेर तालुक्यात थोरगव्हाण,गाते, मस्कावद,घामोडी,तांदलवाडी, गहूखेडा,उधळी,ऐनपुर तसेच खिर्डी खु.,खिर्डी बु.येथे18ते45 वयोगटासाठी लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात करावी असे लेखी पत्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी रावेर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. दि.6मे2021रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी रावेर यांना दिलेल्या पत्रात आमदार चंद्रकांत पाटील यांनी […]

Continue Reading

यावलकरांना कोरोनाची भीती राहिलेली नाही

यावलकरांना कोरोनाची भीती राहिलेली नाही. यावल पोलिसांची दंडात्मक कारवाई. नगरपालिका मात्र बेफिकीर. यावल (सुरेश पाटील) :यावल शहरात बुरूज चौकापासून तर गवतबाजारा पर्यंत आणि सुदर्शन चित्र मंदिराकडील परीसरात आणि ईतर ठिकाणी जीवनावश्‍यक वस्तूंची, औषधाची दुकाने वगळता इतर जनरल वस्तू आणि रेडिमेट तसेच कापड दुकाने कोरोना बाबतचे नियम खड्ड्यात घालून आपापले व्यवसाय करून ग्राहकांची गर्दी करून घेत […]

Continue Reading

वाणी गल्लीतील नादुरुस्त गटार,व रस्त्याच्या तक्रारीबाबत यावल नगरपालिकेचे दुर्लक्ष

वाणी गल्लीतील नादुरुस्त गटार,व रस्त्याच्या तक्रारीबाबत यावल नगरपालिकेचे दुर्लक्ष.   यावल (सुरेश पाटील): नगरपालिके पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या वाणीगल्लीत श्रावगी सर यांच्या घरासमोरील गेल्या वर्षी बांधकाम झालेली गटार नादुरुस्त असल्याने दुर्गंधीयुक्त घाण पाण्याने वाणी गल्लीतील नागरिक हैराण झाले आहेत,नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्याने वाणी गल्लीत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. […]

Continue Reading

‘त्या’ तरुण मयत शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून पत्नीसह 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘त्या’ तरुण मयत शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून पत्नीसह 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल अनैतिक संबंधाचा परिणाम. यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील घटना. यावल (सुरेश पाटील) :तालुक्यातील थोरगव्हाण येथील भानुदास मंगल चौधरी वय 38 या तरुण शेतकऱ्याने दि.2मे 2021 रविवार रोजी रात्री मनवेल रस्त्यावरील त्याच्या स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.मयताचे खिशात […]

Continue Reading