यावल येथील दोन मुलं पाटात वाहून गेली शोध सुरू

यावल येथील दोन मुलं पाटात वाहून गेली शोध सुरू यावल (सुरेश पाटील): यावल शहरातील दोन मुलं काल दि.5दुपारी दुपारी पाटात वाहून गेल्याने त्यांचा शोध सुरू आहे यामुळे यावल शहरात एकच खळबळ उडाली आहे यावल शहरातील समाजसेवक गणेश महाजन व त्यांच्या वार्डातील नागरिक पाटात वाहून गेलेल्या मुलांचा शोध घेत आहेत. काल दुपारच्या सुमारास बोरावल रस्त्याकडील पाटावर […]

Continue Reading

यावल शहरात अवैध वाळू वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर पकडले

यावल शहरात अवैध वाळू वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर पकडले. अवैध वाळू वाहतूकदारात मोठी खळबळ आणि व्यवसायिक स्पर्धा. यावल (सुरेश पाटील): दि.5बुधवार रोजी भर दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान यावल तालुक्यातील भालशिव,पिप्री घाट कडून अवैधरीत्या गौंणखनिज(वाळू) वाहतूक करणारे एकूण 2 ट्रॅक्टर यावल नगरपरिषद शेजारी सापळा रचून पकडून पोलिस स्टेशन यावल येथे दंडात्मक कार्यवाही करीता जमा करण्यात आलेले […]

Continue Reading