यावल नगरपरिषद बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता शेख सईद शेख अहमद निलंबित

  यावल नगरपरिषद बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता शेख सईद शेख अहमद निलंबित. यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांनी काढला लेखी आदेश. नगरपालिका वर्तुळात मोठी खळबळ. यावल (सुरेश पाटील): यावल नगरपरिषदेत काम करण्यासाठी नेमणूक असताना कामाकडे दुर्लक्ष केले,नगरपालिकेतील ठरावानुसार कामे न केल्याने,संबंधित कामांची काही कागदपत्र नगरपरिषद कार्यालयात आढळून येत नसल्याने, कामकाजात हलगर्जीपणा करून कर्तव्य पालनात कसूर […]

Continue Reading

यावल शहरात संभाजी पेठ भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी

यावल शहरात संभाजी पेठ भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी तक्रारीकडे यावल नगरपालिकेचे दुर्लक्ष. यावल (सुरेश पाटील): यावल शहरात संभाजी पेठ भागात पाण्याचा व्हॉल नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी गटारीत वाहून जात आहे नागरिकांनी नगरपालिकेत याबाबत तक्रार केली परंतु पाण्याचे महत्व यावल नगरपालिकेला नसल्याने नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याने संभाजी पेठ भागात तिव्र संताप व्यक्त करण्यात येत […]

Continue Reading

आगामी जि.प.निवडणुकीत समाजसेवा करणाऱ्या उमेदवारानांच प्राधान्य मिळणार

आगामी जि.प.निवडणुकीत समाजसेवा करणाऱ्या उमेदवारानांच प्राधान्य मिळणार आदिवासीच्या विकास कामांना प्राधान्य देणार;शिक्षक सलीम तडवी यावल (सुरेश पाटील):जिल्हा परिषद जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात जिल्हा परिषद गटात विविध समस्या अडीअडचणी लक्षात घेता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत नागरिक,मतदार आणि राजकीय नेते मंडळी हे जनतेशी सतत संपर्कात राहणार्‍या आणि खऱ्या समाजसेवकांनाच संधी देणार असल्याचे जिल्हा परिषद गटात आणि राजकारणात […]

Continue Reading