महेलखेडी ग्रामस्थ अनेक समस्यांनी ग्रस्त

महेलखेडी ग्रामस्थ अनेक समस्यांनी ग्रस्त यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील महेलखेडी गावात अनेक समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त झाले असून मोठा तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. महेलखेडी गाव हागणदारीमुक्त झाले आहे परंतु सार्वजनिक शौचालयाचे बारा वाजल्याने सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती होत नसल्याने महिलांना प्रातःविधीसाठी पुन्हा उघड्यावरच बसण्याची वेळ आली आहे,गावात सार्वजनिक वापराच्या ठिकाणी झाडें झुडपे,त्याच ठिकाणी कूपनलिका असून बंद […]

Continue Reading