यावल नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक रमाकांत मोरे आज सेवानिवृत्त

यावल नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक रमाकांत मोरे आज सेवानिवृत्त. 28 वर्ष यशस्वी सेवाकाळ. यावल (सुरेश पाटील): यावल नगरपरिषदेत गेल्या 28 वर्षापासून यशस्वीपणे सेवा देणारे वरिष्ठ लिपिक रमाकांत गजानन मोरे हे आज दि.31मे2021सोमवार रोजी सेवानिवृत्त झाले त्यांना यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी व यावल नगरपालिका कर्मचार्‍यांनी स्नेह,प्रेमपूर्वक निरोप देऊन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आज दि.31मे2021सोमवार […]

Continue Reading

तणावमुक्त जीवन आणि हिंदू राष्ट्राची आवश्यकता !

  तणावमुक्त जीवन आणि हिंदू राष्ट्राची आवश्यकता ! यावल (सुरेश पाटील):सध्याच्या प्रतिकूल काळात तणावमुक्त जीवन जगण्यासाठी पवित्र अशा हिंदू धर्माचे शिक्षण घेऊन धर्माचरण करण्याचे महत्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती द्वारा विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात ‘ताण-तणाव मुक्त जीवनासाठी धर्मशिक्षणाचे महत्व’ या विषयावर सद्गुरू नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन […]

Continue Reading

सात वर्षात मोदींनी देशाचा विकास नाही देश भकास केला

सात वर्षात मोदींनी देशाचा विकास नाही देश भकास केला. यावल (सुरेश पाटील): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व प्रदेश अध्यक्ष मा.नाना पटोले यांचे आदेशानुसार आज यावल येथे लक्षणीय आंदोलन मा.प्रभाकर आप्पा सोनवणे व मा.भगतसिंग बापु पाटील यांची प्रमुख उपस्थितात एच पि.पम्प येथे आरती करण्यात आली आणि केंद्र सरकार चे 30 मे 2021 रोजी सात वर्ष पूर्ण […]

Continue Reading

आश्रय फाऊंडेशन च्या वतीने.डाॅ.अतुल गुणवंतराव सरोदे यांचा सन्मान

आश्रय फाऊंडेशन च्या वतीने.डाॅ.अतुल गुणवंतराव सरोदे यांचा सन्मान यावल (सुरेश पाटील): शनिवार दि.29मे2021रोजी या आश्रय फाऊंडेशन यावल रावेर च्या वतीने डाॅ.अतुल गुणवंतराव सरोदे यांची कोविड-19च्या राष्ट्रीय स्तरावरील कोविड-19ऑन अप्रोप्रिएट बिहेवीअर या समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचे यावल रावेर तालुका स्तरीय असलेल्या आश्रय फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर अतुल सरोदे यांच्या सावदा येथील निवासस्थानी सन्मान करण्यात आला. ICMR व […]

Continue Reading

नवीन नळ जोडणी खड्डे खोदतांना मजुरासोबत नगरपरिषद भागीदारीतुन नागरिकांची आर्थिक लूट

नवीन नळ जोडणी खड्डे खोदतांना मजुरासोबत नगरपरिषद भागीदारीतुन नागरिकांची आर्थिक लूट. काही नगरसेवकांसह ग्राहक संघटना आणि विरोधक मूग गिळून गप्प. यावल (सुरेश पाटील): यावल नगरपरिषदेमार्फत वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत लाख लिटर क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम व पाणीपुरवठ्यासाठी विकसित भागात पाणीपुरवठ्यासाठी नवीन मुख्य पाईपलाईन टाकण्यात आली त्या मुख्य पाईपलाईन वरून नवीन नळ जोडणी करताना खड्डे खोदणाऱ्या मजुरा […]

Continue Reading

आमदार शिरीष चौधरींकडून यावल नगरपालिकेला एक कोटी रुपयांचा निधी,राजकीय चर्चेला पूर्णविराम

आमदार शिरीष चौधरींकडून यावल नगरपालिकेला एक कोटी रुपयांचा निधी,राजकीय चर्चेला पूर्णविराम   यावल (सुरेश पाटील): येथील नगरपरिषदला आमदार शिरीष चौधरी यांनी वैशिष्ठपुर्ण विविध विकास कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत1कोटी20लाख रुपयांचा निधी मंजुर केला असुन तसे पत्र नगरपरिषदला प्राप्त झाले आहे. दरम्यान मागील आठवडयात यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर आणी फैजपुर नगरपरिषदेच्या विकास […]

Continue Reading

कोरोना रुग्णांवर चुकीचे उपचार-डॉक्टरवर कारवाई

मुंबई (तेज समाचार डेस्क): कारंजा शहरातील गवळीपुरा स्थित एका डॉक्टरवर स्थानिक वैद्यकीय, महसूल, पोलिस, भूमिअभिलेख विभागाच्या प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांन्वे सदरहू डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन संयुक्तरित्या कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना तपासणीबाबत सूचना न देता त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करत असल्यामुळे रुग्ण दगावतात असल्याबाबतच्या तक्रार तालुकास्तरीय समितीस प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. […]

Continue Reading

खिर्डी परिसरात पाऊस व वादळी वारा केळी बांगाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान..!

खिर्डी परिसरात पाऊस व वादळी वारा केळी बांगाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान..! यावल (सुरेश पाटील) :आज दिनांक 27 गुरुवार रोजी दुपारी रावेर तालुक्यात खिर्डी परिसरातिल वाघाडी,रेंभोटा आदींसह गावातील परिसरात झालेल्या जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे केळी बांगाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून व विद्युत विज खाबांचे पण काही ठिकाणी पोल पडल्याने व तार पण नुकसान खूप […]

Continue Reading

यावल-रावेर तालुक्यातील रिक्शा चालकांनी राज्य शासनाच्या1500 सागुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन निशुल्क नोंदणी करावी; डॉ.कुंदन फेगडे

यावल-रावेर तालुक्यातील रिक्शा चालकांनी राज्य शासनाच्या1500 सागुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन निशुल्क नोंदणी करावी; डॉ.कुंदन फेगडे. यावल (सुरेश पाटील) :यावल-रावेर तालुक्यातील व परिसरातील सर्व रिक्षा चालक बांधवांसाठी महत्त्वाची सूचना कोरोना विषाणुसंसर्गाच्या महामारी संकटातील लॉक डाऊनच्या परिस्थितीमुळे आर्थीक अडचणीत आलेल्या राज्यातील रिक्षा चालकांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील7लाख5हजार रिक्शा चालकांसाठी1500रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला असुन,यासाठी निशुल्क रिक्शा […]

Continue Reading

पुढील दोन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

मुंबई (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्रालाही यास चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड,लातूर अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. यास चक्रीवादळाने बिहारच्या हद्दीत प्रवेश […]

Continue Reading