तक्रारीची चौकशी होऊ द्या. चौकशांना कधीही घाबरत नाही – माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

तक्रारीची चौकशी होऊ द्या. चौकशांना कधीही घाबरत नाही – माजी आ. चंद्रकांत रघुवंशी नंदुरबार (वैभव करवंदकर ) : कोविड-19 ह्या विषाणूची लागन झालेल्या रुग्णांना रेमेडिसिवीर इंजेक्शन रोटरी वेलनेस सेंटर मार्फत उपलब्ध होत होते. खासदार डॉ. हिना गावित यांनी तक्रार केल्यामुळे चौकशी सुरु झाली.त्या चौकशीला आम्ही घाबरत नाही. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी […]

Continue Reading

जिल्हा परिषद जळगाव सदस्य संघटना अध्यक्षपदी काँग्रेस गटनेते प्रभाकर सोनवणे यांची नियुक्ती

जिल्हा परिषद जळगाव सदस्य संघटना अध्यक्षपदी काँग्रेस गटनेते प्रभाकर सोनवणे यांची नियुक्ती यावल ( सुरेश पाटील): जिल्ह्यात मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जळगांव जिल्हा परिषद सदस्य संघटनेच्या अध्यक्षपदी यावल तालुक्यातील काँग्रेसचे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांची निवड कैलास गोरे पाटील राष्ट्रीय सरचिटणीस यांनी लेखी पत्राद्वारे नियुक्ती केली. याबाबत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल,राष्ट्रीय सरचिटणीस कैलास गोरे […]

Continue Reading

पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पोलिसांचा धाक संपला-DYSP ला स्वतः उतरावे लागले रस्त्यावर

पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पोलिसांचा धाक संपला डीवायएसपीला स्वतः उतरावे लागले रस्त्यावर. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची बदली राजकारणामुळे चर्चेला उधाण. यावल ( सुरेश पाटील): कोरोना विषाणूच्या महामारीत एक कर्तव्यदक्ष आणि सडेतोड निर्भिड शासकीय कामकाज करणारे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची बदली झाल्यानंतर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील दोन नंबरचे आणि चुकीचे व्यवसाय करणाऱ्यांवरील पोलिसांचा धाक संपला असल्यानेच […]

Continue Reading

यावल तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे कामकाज समाधानकारक

यावल तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे कामकाज समाधानकारक सोयीनुसार चमकोगिरी आणि जनजागृती खड्ड्यात. जनतेमध्ये संभ्रम कायम. यावल ( सुरेश पाटील): यावल शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासकीय यंत्रणेतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून कामकाज समाधानकारक आहे परंतु संबंधित काही अधिकारी-कर्मचारी जनजागृती खड्ड्यात घालून आपल्या सोयीनुसार चमकोगिरी करीत असल्याने तसेच पाहिजे तसे निर्बंध […]

Continue Reading