आता महाराष्ट्रातच रेमडिसिवीर निर्मिती; नितीन गडकरींचा पुढाकार

  वर्धा (तेज़ समाचार डेस्क): महाराष्ट्रात शनिवारी ६७ हजार कोरोना (Corona) रुग्ण आढळले. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. राज्यात रेमडिसिवीर (Remdesivir) आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यातच आता महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे. वर्धा जिल्ह्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला रेमडिसिवीर उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. याबाबत केंद्रीय रस्ते […]

Continue Reading