खिर्डी परिसरात अवैध देशी विदेशी गावठी दारू विक्रेत्यांवर निंभोरा पोलिसांची कार्यवाही..!

खिर्डी परिसरात अवैध देशी विदेशी गावठी दारू विक्रेत्यांवर निंभोरा पोलिसांची कार्यवाही..! यावल ( सुरेश पाटील): निंभोरा पोलिसांची आज दि.17 एप्रिल 2021रोजी सकाळी12 वाजेपासून ते 5 वाजे पावेतो खिर्डी, ऐनपूर व निंबोरा बुद्रुक या गावातील अवैध धंद्यांवर कारवाई केली असून ऐनपूर गावाचे हद्दीतील ऐनपूर ते खिर्डी रस्त्यावरील चिंचफाट्याच्या पुढे संकेत धाब्याच्या आडोशाला मधुकर प्रभाकर ठाकूर वय […]

Continue Reading

नंदुरबार नगरपरिषदेने सौर उर्जा प्रकल्प उभा करुन त्यामार्फ उर्जा व आर्थिक बचत होत आहे

नंदुरबार नगरपरिषदेने सौर उर्जा प्रकल्प उभा करुन त्यामार्फ उर्जा व आर्थिक बचत होत आहे नंदुरबार (वैभव करवंदकर): नंदुरबार नगरपरिषदेतील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सौर उर्जा प्रकल्पाची संकल्पना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी मांडली आणि हा प्रकल्प मागील तीन महिन्यांपासुन कार्यान्यीत करण्यात आलेला आहे.सौर उर्जा प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणावर राबविणारी […]

Continue Reading

जिल्हा प्रशासनातर्फे खाजगी कोविड रुग्णालयांना दिलेल्या रेमडिसिवीर इंजेक्शनची आकडेवारी खोटी प्रशासनाने हिशोब द्यावाः खा.डॉ.हीनाताई मागणी

जिल्हा प्रशासनातर्फे खाजगी कोविड रुग्णालयांना दिलेल्या रेमडिसिवीर इंजेक्शनची आकडेवारी खोटी प्रशासनाने हिशोब द्यावाः खा.डॉ.हीनाताई विजयकुमार जी गावितांची मागणी.   नंदुरबार (वैभव करवंदकर): नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे खाजगी रुग्णालयांना दिल्या गेलेल्या इंजेक्शनची आकडेवारी खोटी असून त्याचा हिशोब देण्यात यावा, अशी मागणी खा.डॉ.हीना गावित यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. याबाबत माहिती देतांना खा.डॉ.हीना गावित म्हणाल्या कि , जिल्ह्यात […]

Continue Reading

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन

मुंबई  (तेज समाचार डेस्क): सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विवेक यांचं निधन झालं आहे. ते 59 वर्षांचे होते. शनिवारी पहाटे त्यांना कार्डिअ‍ॅक अरेस्टचा अटॅक आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विवेक यांच्या अभिनयाचं कौतुक सर्वांनीच केलं. त्यानंतर त्यांनी अबु सांगिर, केलादी कम्मानी, तंबी पोंटाडी, तमिळ पोन्नू […]

Continue Reading