निंभोरा पोलिसांनी ठेवली निंबोल ग्रामपंचायत चिटणीसच्या खांद्यावर बंदूक

निंभोरा पोलिसांनी ठेवली निंबोल ग्रामपंचायत चिटणीसच्या खांद्यावर बंदूक. पावती पुस्तक निंबोल ग्रामपंचायतचे आणि पोलिसांकडून निंभोऱ्यात दंडात्मक कारवाई. यावल (सुरेश पाटील):कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रस्त्यावर भटकंणाऱ्याकडून दंड वसुलीसाठी रावेर तालुक्यातील निंभोरा येथील पोलिसांनी निंबोल ग्रामपंचायतीचे नमुना नंबर 7 सामान्य पावती पुस्तक घेऊन स्वतः चिटणीसाचे स्वाक्षरीने निंभोरा परिसरातील नागरिकांवर काल दि.15 रोजी दंडात्मक कारवाई केल्याने नागरिकांमध्ये […]

Continue Reading